राष्ट्रीय

September 9, 2025 1:37 PM September 9, 2025 1:37 PM

views 16

बिहारमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय

बिहारमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने काल झालेल्या बैठकीत घेतला. आता बिहारमधल्या अंगणवाडी सेविकांचं मानधन दरमहा सात हजारांवरून नऊ हजार रुपये करण्यात येणार आहे.   तर मदतनीसचं मानधन दरमहा चार हजार रुपयांवरून साडेचार हजार रुपये इतकं वाढवण्यात आलं आ...

September 9, 2025 1:36 PM September 9, 2025 1:36 PM

views 11

उत्तर प्रदेशात पूर परिस्थिती कायम

उत्तर प्रदेशात प्रयागराज, आग्रा आणि मथुरा जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती कायम आहे. यमुना नदीला आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका मथुरा जिल्ह्याला बसला असून नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. पुरामुळे मथुरा जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.   मथुरा जिल्ह्यातून ५ हजार जण...

September 9, 2025 1:34 PM September 9, 2025 1:34 PM

views 3

हिमाचल प्रदेशात पावसाने झालेल्या विविध दुर्घटनांमुळे जनजीवन विस्कळीत

हिमाचल प्रदेशात संततधार पावसाने झालेल्या विविध दुर्घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कुलु जिल्ह्यात निरमंड गावात काल रात्री दरड कोसळल्यामुळे दोन घरं कोसळली. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालय...

September 9, 2025 1:31 PM September 9, 2025 1:31 PM

views 5

शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल

वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकत्याच केलेल्या फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल झाला आहे.    शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे अनेक बदल कररचनेत झाले आहेत. फक्त शेतात वापरले जाणारे ट्रॅक्टर्स, ट्रॅक्टरचे टायर्स आणि ट्यूब, ट्रॅक्टरला जोडल्या जाणाऱ्या ट्रॉलीचे टायर्स आणि ट्य...

September 9, 2025 1:21 PM September 9, 2025 1:21 PM

views 13

नेपाळमधील काठमांडूमधे बेमुदत संचारबंदी लागू, ४ मंत्र्यांचे राजीनामे

नेपाळमधे समाज माध्यमांवरच्या बंदीविरोधात तरुणांच्या आंदोलनावर गोळीबारानंतर आज काठमांडू, पोखरा, इटहरी यासह अनेक शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काल मोर्चावर केलेल्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाला, तर ३४० पेक्षा जास्त जण जखमी झाले, याची जबाबदारी घेत नेपाळचे गृहमंत्री रमेश लेख...

September 9, 2025 10:01 AM September 9, 2025 10:01 AM

views 12

जेरुसलेममधील बसवर गोळीबार प्रकरणात ६ जणांचा मृत्यू

जेरुसलेममधील एका वर्दळीच्या एका प्रमुख चौकात काही बंदूकधारी लोकांनी बसवर गोळीबार केल्यामुळे काल किमान सहा जण ठार तर 12 जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दोन दहशतवाद्यांना लगेचच पकडण्यात आल्याची माहिती  इस्रायल पोलिसांनी दिली आहे.   दरम्यान जेरुसलेममध्ये निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्या...

September 9, 2025 9:52 AM September 9, 2025 9:52 AM

views 16

निवडणूक आयोगाला आधार कार्ड हे 12 वे कागदपत्र म्हणून गृहीत धरण्याचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आधार कार्ड हे 12 वे कागदपत्र म्हणून गृहीत धरण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे बिहारमधील सुधारित मतदार यादीत तिथल्या मतदारांना आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून सादर करता येणार आहे.   म्हणजेच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आधार ...

September 9, 2025 9:44 AM September 9, 2025 9:44 AM

views 13

ईद-ए-मिलाद काल ठीकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा

ईद-ए-मिलाद म्हणजे हजरत महंमद पैगंबर यांची जयंती काल ठीकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यंदाचं वर्ष हे दीड हजारावं जयंती वर्ष असल्यामुळे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात

September 8, 2025 8:25 PM September 8, 2025 8:25 PM

views 19

बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी-SCI

बिहारमध्ये सुधारित मतदार याद्यांमध्ये समावेश करण्यासाठी आधार कार्डाला ओळखपत्र म्हणून मान्यता द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला दिले. याचा अर्थ, मतदार यादीत नाव घालण्यासाठी फक्त आधार कार्ड, निवडणूक आयोगानं सांगितलेल्या इतर ११ ओळखपत्रांप्रमाणेच ग्राह्य धरलं जाईल. तशा सूचना अध...

September 8, 2025 6:21 PM September 8, 2025 6:21 PM

views 29

GST सुधारणेमुळे आरोग्य क्षेत्राला दिलासा

वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच महत्त्वाचे बदल केले. त्याचा परिणाम विविध क्षेत्रातल्या वस्तू आणि सेवांच्या किमतीवर होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या अनेक वस्तूंच्या किमतीत बदल संभवतात.   वैद्यकीय क्षेत्रात उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू, रसायनं आणि उपकरणांवरचा जीएसट...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.