September 12, 2025 11:34 AM September 12, 2025 11:34 AM
33
प्रधानमंत्र्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरवडा होणार साजरा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे या महिन्याच्या 17 तारखेपासून देशभरात सेवा पंधरवडा आयोजित करण्यात येणार आहे. काल नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली. हा सेवा पंधरवडा महात्मा गांधी आणि लाल ब...