October 7, 2025 12:21 PM
25
कृत्रिम बुद्दीमत्तेच्या अंमलबजावणीसाठी विश्वास आणि सुरक्षितता आवश्यक-एस. जयशंकर
कृत्रिम बुद्दीमत्तेची जबाबदारीने अंमलबजावणी करण्यासाठी विश्वास आणि सुरक्षितता आवश्यक असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं ‘ट्रस्ट अँड सेफ्टी फेस्टिवल ऑफ इंडिया’ महोत्सवाला संबोधित करत होते. आगामी काळात कृत्रिम बुद्दीमत्त्ता अर्थव्यवस्थांमध्ये परिवर्त...