October 8, 2025 7:48 PM
28
छत्तीसगढमध्ये १६ माओवादी शरण
छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात आज १६ माओवाद्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. यात ७ महिलांचा समावेश आहे. शरणागत माओवाद्यांवर एकत्रितपणे सुमारे ३८ लाखांचं बक्षीस सरकारनं ठेवलं होतं. राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत यापैकी प्रत्येकाला ५० हजार रुपयांचा धनादेशदेण्यात आला. गेल्या २० महिन्यात १८...