राष्ट्रीय

September 18, 2025 4:02 PM September 18, 2025 4:02 PM

views 30

Seva Pakhwada: कृषी क्षेत्रात सुधारणा, उत्पन्नातही वाढ

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे कृषी क्षेत्रात सुधारणा होत असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दे...

September 18, 2025 3:00 PM September 18, 2025 3:00 PM

views 4

देशभरात संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा २०२५ सुरळीतपणे सुरु

देशभरात संयुक्त पदवीधर पातळी परीक्षा २०२५ सुरळीतपणे सुरु असल्याचं कर्मचारी निवड आयोगानं म्हटलं आहे. यंदाच्या १२ सप्टेंबर पासून  देशाच्या १२९ शहरांमध्ये रोज तीन सत्रांमध्ये घेतल्या जात असलेल्या या परीक्षेला यंदा २८ लाखापेक्षा जास्त परीक्षार्थी बसल्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसंच वैध कार...

September 18, 2025 2:38 PM September 18, 2025 2:38 PM

views 42

वस्त्रोद्योगावरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के

जीएसटी प्रणालीत सुधारणा करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केली होती. त्यानुसार, जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि सेवा क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. वस्त्रोद्योगावरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे.   केंद्र सरकारच्या या निर्...

September 18, 2025 2:30 PM September 18, 2025 2:30 PM

views 23

ECI ची नवी दिल्लीत मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु

भारतीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीमध्ये मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी राजधानी दिल्लीमधल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये बूथ पातळीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती दिल्ली मुख्य निव...

September 18, 2025 1:35 PM September 18, 2025 1:35 PM

views 5

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. गादीरास आणि फूलबगडी दरम्यानच्या वनक्षेत्रात ही चकमक झाली. सध्या या भागात शोधमोहीम सुरू आहे.

September 18, 2025 1:32 PM September 18, 2025 1:32 PM

views 12

Uttarakhand: मुसळधार पावसामुळे ७ जण अद्याप बेपत्ता

उत्तराखंडमध्ये, चमोली जिल्ह्यातल्या नंदनगर घाट परिसरात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं असून, कुंटरी लंगाफली प्रभागातली सहा घरं चिखलात गाडली गेल्याचं वृत्त आहे. आतापर्यंत २ जणांचा बचाव करण्यात यश मिळालं  असून, ७ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली. पूरग्रस्त भाग...

September 18, 2025 1:24 PM September 18, 2025 1:24 PM

views 15

सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार वचनबद्ध-परराष्ट्र मंत्रालय

देशाचं राष्ट्रीय हित जपण्यासाठी तसंच सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक राष्ट्रीय सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दरम्यान धोरणात्मक परस्पर संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यम प...

September 18, 2025 1:10 PM September 18, 2025 1:10 PM

views 19

देशभरातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना गरजेचा असलेला निधी केंद्र सरकार देईल-अर्थमंत्री

सर्व राज्यांमधल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित केंद्रांमध्ये अद्ययावतीकरण करण्यासाठी गरजेचा असलेला सर्व निधी केंद्र सरकार देईल, असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिलं. नवी दिल्ली इथं भारतीय गुणवत्ता व्यवस्थापन फाउंडेशनच्या परिसंवादात त्य...

September 18, 2025 7:54 PM September 18, 2025 7:54 PM

views 23

मतदान प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

देशभरातल्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेऊन केला. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या राजुरा आणि कर्नाटकातल्या आळंद विधानसभा मतदार संघातली उदाहरणं उपस्थितांच्या समोर मांडली.  बनावट अर्ज, काही सॉफ्...

September 18, 2025 12:30 PM September 18, 2025 12:30 PM

views 21

Seva Parv: मोदी सरकारच्या कृषी उपक्रमांमुळे राष्ट्राच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांना सक्षम बनवते.

"सेवा पर्व" या विशेष मालिकेद्वारे आम्ही तुम्हाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेती क्षेत्रात केलेल्या परिवर्तनाची आणि शेतकऱ्यांना सशक्त करण्याच्या प्रयत्नांची माहिती देत आहोत. सेवा आणि सुशासन या मंत्राच्या आधारावर, सरकारने शेतीच्या माध्यमातून देशात प्रगती आणि समृद्धी घडवून...