September 19, 2025 3:28 PM September 19, 2025 3:28 PM
34
GST: ऑटोमोबाईल क्षेत्रात करांच्या दरात कपात
जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकतीच जीएसटी कररचनेत सुधारणा केली. हे नवीन दर येत्या २२ तारखेपासून लागू होणार आहेत. विविध क्षेत्रांप्रमाणे ऑटोमोबाईल क्षेत्रातही करांच्या दरात कपात करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दुचाकी आणि लहान चारचाकी गाड्यांवरचा जीएसटी आता २...