राष्ट्रीय

September 19, 2025 8:22 PM September 19, 2025 8:22 PM

views 14

गगनयान मोहिमेच्या अंतर्गत इस्रो वर्षअखेर यंत्रमानव अंतराळात पाठवणार

गगनयान मोहिमेअंतर्गत पहिली मानवरहित मोहीम याच वर्षी डिसेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी आज बेंगळुरूत दिली. मोहिमेच्या या टप्प्यात अंतराळयानाच्या तपासणीसाठी यात यंत्रमानवाला पाठवलं जाईल. अशा आणखी दोन मोहिमा होतील, त्यानंतर २०२७ च्या सुरुवातीला मानवाला घेऊन गगनया...

September 19, 2025 8:10 PM September 19, 2025 8:10 PM

views 40

एकही निवडणूक न लढवलेल्या ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

केंद्रीय निवडणूक आयोगाने ४७४ नोंदणीकृत आणि मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकलं आहे. गेल्या सहा वर्षात या पक्षांनी एकही निवडणूक लढवलेली नव्हती. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या महिन्यात निवडणूक आयोगानं अशा इतर ३३४ पक्षांवर कारवाई केली होती.    गेल्या तीन आर्थिक वर्षांत...

September 19, 2025 8:05 PM September 19, 2025 8:05 PM

views 24

NextGenGST: कर कमी होणार, मात्र आर्थिक बोजा सरकारवर नाही

वस्तू आणि सेवा कर रचनेच्या सुसूत्रीकरणामुळे अनेक वस्तूंवरचा कर कमी होणार आहे. मात्र त्याचा आर्थिक बोजा सरकारवर फारसा पडणार नाही, असं क्रिसिल या पतमानांकन संस्थेनं म्हटलं आहे. अल्पमुदतीसाठी जीएसटी महसुलात वर्षाला ४८ हजार कोटी रुपयांची घट होईल असा सरकारी अंदाज आहे. मात्र एकूण महसुलाच्या दृष्टीनं ही तू...

September 19, 2025 7:40 PM September 19, 2025 7:40 PM

views 50

जीएसटी दर कपातीमुळे वाहने स्वस्त होणार

जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. यामुळं अनेक वाहने स्वस्त होणार आहेत. दुचाकी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भागांवर लागणारा जीएसटी सरकारनं २८ टक्क्यांवरून १८ टक्के इतका केला आहे. तसंच, १० प्रवासी क्षमता असलेल्या बसवरचा जीएसटीही २८ वरून १८ टक्के करण्यात आला आ...

September 19, 2025 7:14 PM September 19, 2025 7:14 PM

views 24

Seva Pakhwada: महिला सक्षमीकरणासाठी सरकार सकारात्मक

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. देशातल्या महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांविषयी अधिक माहिती...   गेल्या ११ वर्षांत केंद्र सरकारने सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षे...

September 19, 2025 6:16 PM September 19, 2025 6:16 PM

views 13

दहशतवादाविरोधात लढा अधिक बळकट करण्याचं भारताचं आवाहन

सर्व स्वरूपातल्या दहशतवादाविरोधात  लढा अधिक बळकट करण्याचं आवाहन भारतानं जागतिक समुदायाला केलं आहे. परराष्ट्रव्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत माध्यमप्रतिनिधींना सांगितलं की,  प्रत्येक देशानं सीमापार दहशतवादाचा निकरानं मुकाबला केला पाहिजे. ब्रिक्स, शांघाय सहकार्य संघटना ...

September 19, 2025 3:32 PM September 19, 2025 3:32 PM

views 12

Seva Pakhwada: आदिवासी समुदायांचं जीवनमान उंचावलं

सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. देशातल्या आदिवासी समुदायांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने उपक्रम राबवून त्यांचं जीवनमान उंचावलं आहे.   भारत हा जगातला सर्वात वैविध्यपूर्ण देश आ...

September 19, 2025 3:28 PM September 19, 2025 3:28 PM

views 34

GST: ऑटोमोबाईल क्षेत्रात करांच्या दरात कपात

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकतीच जीएसटी कररचनेत सुधारणा केली. हे नवीन दर येत्या २२ तारखेपासून लागू होणार आहेत. विविध क्षेत्रांप्रमाणे ऑटोमोबाईल क्षेत्रातही करांच्या दरात कपात करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दुचाकी आणि लहान चारचाकी गाड्यांवरचा जीएसटी आता २...

September 19, 2025 1:46 PM September 19, 2025 1:46 PM

views 31

शेती उपकरणांशी संबधित वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं-कृषी मंत्री

कृषीवापरासाठीच्या उपकरणांशी संबधित वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी म्हटलं आहे.   यामुळे  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठा फरक पडेल, असं ते म्हणाले. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांवरचा कर १२ ते १८ टक्क्यांवरुन ५ टक्...

September 19, 2025 1:39 PM September 19, 2025 1:39 PM

views 7

मणिपूरमध्ये ६ अतिरेक्यांना अटक, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं, दारूगोळा जप्त केला

मणिपूरमध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासांत चुडाचांदपूर, तेंगनौपाल आणि चंदेल या जिल्ह्यांमध्ये मोठी शोधमोहीम राबवून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं, दारूगोळा जप्त केला, तसंच ६ कट्टरपंथीयांना अटक केली. त्यांच्याकडून २ एसएलआर रायफली, १ इन्सास रायफल, १ संशोधित पॉइंट ३०३ रायफल, १ इन्सास एलएमजी म...