September 22, 2025 1:13 PM September 22, 2025 1:13 PM
34
मोरोक्को इथं संरक्षण मंत्र्यांचा भारतीय समुदायाशी संवाद
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या मोरोक्को दौऱ्याच्या पहिल्या दिवशी रबात इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला. या समुदायानं भारत आणि मोरोक्को या दोन्ही देशांच्या समृद्धीसाठी दिलेल्या योगदानाची त्यांची प्रशंसा केली. भारताच्या संरक्षण उद्योगानं दीड लाख कोटी रुपयांच्या उत्पादनाचा टप्पा गाठला असून सं...