राष्ट्रीय

September 24, 2025 10:37 AM September 24, 2025 10:37 AM

views 9

उत्तरप्रदेश आणि गुजरात राज्यांमधून प्रमुख डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उत्तरप्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांमधून प्रमुख डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. यामध्ये दोन्ही राज्यांमधून उडीद, तूर,मूग या डाळींच्या पूर्ण खरेदी सोबतच तीळ, भुईमूग आणि सोयाबीन या तेलबियांच्या खरेदीलाही मान्यता दिली आहे. त्यासाठी अंदाजे १३ ह...

September 23, 2025 8:21 PM September 23, 2025 8:21 PM

views 87

मल्याळम अभिनेता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

७१वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्लीत विज्ञान भवन  इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानासाठी मल्याळी अभिनेता ‘मोहनलाल’ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘ट्वेल्थ फेल’ या चित्रपटाला...

September 23, 2025 3:07 PM September 23, 2025 3:07 PM

views 25

‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत सर्वांनी सहभाग घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

स्वच्छता ही सेवा या मोहिमेत देशभरातल्या सर्वांनी सक्रियपणे सहभाग घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असून हा उपक्रम देशाप्रति अभिमानाची भावना प्रतिबिंबित करणारा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हट...

September 23, 2025 3:04 PM September 23, 2025 3:04 PM

views 24

EPFO मध्ये यंदाच्या जुलै महिन्यात २१ लाखांपेक्षा जास्त नवीन सदस्य नोंदणी

ईपीएफओ, अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने यंदाच्या जुलै महिन्यात २१ लाखांपेक्षा जास्त नवीन सदस्य  नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत यंदा ५ पूर्णांक ५५ शतांश टक्के वेतनपट वाढ झाल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे.  यामधून रोजगाराच्या संधीत वाढ झाल्याचं आणि कर्मचाऱ्यां...

September 23, 2025 2:44 PM September 23, 2025 2:44 PM

views 58

आसामी गायक जुबीन गर्ग यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ख्यातनाम आसामी गायक  झुबीन गर्ग यांच्या पार्थिवावर आज गुवाहाटी जवळ कामरूप जिल्ह्यातल्या  कामरकुची या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामानं  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि सर्बानंद सोनोवाल यांच्यासह अनेक मान्यवर आणि झुबीन यांचे हज...

September 23, 2025 1:30 PM September 23, 2025 1:30 PM

views 42

जाणून घ्या, कृषी क्षेत्रातील नव्या कररचना

वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा कालपासून लागू झाल्या. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. कृषी क्षेत्रातील नव्या कररचनेविषयी जाणून घेऊया...   जीएसटी सुधारणेमुळे कृषी क्षेत्रात अनेक अनुकूल बदल हो...

September 23, 2025 1:24 PM September 23, 2025 1:24 PM

views 26

SevaParv: प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल….

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सेवा आणि सुशासनाचा मंत्र घेऊन सरकार परिवर्तन आणि विकासाच्या दिशेनं काम करत आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेत आज जाणून घेऊ या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेबद्दल....   देशातल्या युवांना कुशल बनवण्यासाठी अकरा वर्षांपूर्वी केंद्र सरकारने स्कील इंडिया योजना ...

September 23, 2025 1:13 PM September 23, 2025 1:13 PM

views 19

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात देशभरातले दीड कोटीपेक्षा जास्त नागरिक सहभागी

स्वच्छतेचं महत्त्व सर्वांच्या मनावर ठसवण्यासाठी सुरु झालेल्या स्वच्छता ही सेवा या अभियानात आत्तापर्यंत देशभरातले दीड कोटीपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले आहेत. केंद्रीय आवास आणि शहरी विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार या अभियानांतर्गत आत्तापर्यंत देशात ११ लाखापेक्षा जास्त ठिकाणं ठरवून दिली असून यापैकी...

September 23, 2025 9:20 AM September 23, 2025 9:20 AM

views 17

छत्तीसगडमध्ये दोन माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये, नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. दोघांवरही प्रत्येकी चाळीस लाख रुपयांचे बक्षीस होते. सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात केलेली ही कारवाई हा मोठा विजय असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

September 23, 2025 9:02 AM September 23, 2025 9:02 AM

views 16

खुशखबर! 25 लाख अतिरिक्त एलपीजी गॅस सिंलेंडर देण्याचा सरकारचा निर्णय

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाची भेट म्हणून केंद्र सरकार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख अतिरिक्त एलपीजी गॅस सिंलेंडर जोडणी देणार आहे. या आर्थिक वर्षात लाभार्थींना मिळणारी ही भेट महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नाला अधिक मजबूत करेल. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे 10 कोटी 6...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.