October 8, 2025 7:30 PM October 8, 2025 7:30 PM
39
रसायन शास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर
रसायन शास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जपानच्या क्योटो विद्यापीठाचे सुसुमु कितागावा, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाचे रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे ओमर याघी यांना जाहीर झाला आहे. रेणूंचा नवा आराखडा तयार केल्याबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आला. यामुळं वा...