मिश्र

June 14, 2024 3:19 PM June 14, 2024 3:19 PM

views 42

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्रिकोनासनावरील चित्रफीत समाज माध्यमावर केली प्रसारित

येत्या २१ जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्रिकोणासन करतानाचा व्हिडियो समाज माध्यमावर प्रसारित केला आहे. आरोग्यासाठी हे आसन कसं करावं याची माहिती त्यात प्रधानमंत्र्यां दिली आहे. खांदे, पाठ यांची कार्यप्रवणता सुधारण्यासाठी आणि एका...

June 14, 2024 3:05 PM June 14, 2024 3:05 PM

views 36

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात वापरण्यात येणारं स्वयंचलित पर्जन्यमान मापक

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात स्वयंचलित पर्जन्यमान मापक वापरण्यात येणार आहे. बुलेट ट्रेन अधिक अधिक सुरक्षित करण्यासाठी ही प्रणाली वापरण्यात येणार असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पावसाची अचूक नोंद ठेवता येईल. या प्रणालीत नोंदवलेल्या पावसाच्या प्रमाणानुसार मध्यवर्ती सिग्नल नियंत्रक प्...

June 14, 2024 2:52 PM June 14, 2024 2:52 PM

views 31

सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

मुंबई शहर आणि उपनगरांत आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. पावसामुळे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं या वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिस नसल्यानं नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली. या संदर्भात अनेक नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सोशल मीडिया...

June 14, 2024 11:53 AM June 14, 2024 11:53 AM

views 31

पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यात अलिबाग इथं पर्यटनासाठी गेलेल्या छत्रपती संभाजीनगर इथल्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. अविनाश शिंदे असं या तरुणाचं नाव असून, तो आळंदी इथं खासगी कंपनीत नोकरी करत होता.