मिश्र

July 16, 2024 2:52 PM July 16, 2024 2:52 PM

views 15

मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्समध्ये आज विक्रमी वाढ

मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्स या निर्देशांकात आज सकाळच्या सत्रात विक्रमी वाढ झाली. सुरवातीला २३० अंकांची वाढ नोंदवत ८० हजार ९०० अंकांवर पोचला आणि तिसऱ्या सत्रात निर्देशांक ८० हजार ७३२ वर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही सकाळच्या सत्रात वाढ बघायला मिळाली. निफ्टीतही सुरवातीला ७४ अंकांची वाढ झ...

July 16, 2024 9:32 AM July 16, 2024 9:32 AM

views 6

कॅम्लिन उद्योग समूहाचे संस्थापक,माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचे निधन

कॅम्लिन उद्योग समूहाचे संस्थापक,माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचं काल मुंबईत निधन झालं,ते ८५ वर्षांचे होते. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणं, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह चित्रकार आणि अन्य कलाकारांना लागणारं सर्व प्रकारचं साहित्य, कार्यालयीन उत्पादनं आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती कॅम्ल...

July 15, 2024 7:42 PM July 15, 2024 7:42 PM

views 17

मुंबई शेअर बाजारात चढउतार

शेअर बाजारात आज चढउतार झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज सकाळी शुक्रवारच्या तुलनेत १६७ अंकांनी वर उघडला. दुपारपर्यंत बाजार चढे होते. त्यादरम्यान मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं एकदा ८० हजार ८६३ अंकांची नवी उंची गाठली होती. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २४ हजार ६३५ उंचीवर पोचला होता. ...

July 15, 2024 2:46 PM July 15, 2024 2:46 PM

views 14

गुजरातमध्ये अहमदाबाद-बडोदा द्रुतगती मार्गावरील अपघातात ६ जणांचा मृत्यू

गुजरातमधल्या अहमदाबाद बडोदा द्रुतगती मार्गावर आज सकाळी आनंद जवळ झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. आज पहाटे चिकोरी गावाजवळ एका बसचा टायर फुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याचवेळी आलेल्या भरधाव ट्रकने या बसला धडक दिली. या अपघातात बसचा चालक आणि इतर पाचजण जागीच ठा...

July 14, 2024 3:21 PM July 14, 2024 3:21 PM

views 4

Amarnath Yatra 2024: चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था जम्मूच्या भगवती नगर शिबीरातून रवाना

अमरनाथ यात्रेसाठी चार हजार ८८९ यात्रेकरुंचा जत्था आज जम्मू इथल्या भगवती नगर शिबीरातून रवाना झाला.   सुमारे १८७ वाहनांमधून यात्रेकरुंनी आज सकाळी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. यामध्ये ३ हजार ६७२ पुरुष, एक हजार ८६ महिला, २१ बालकं, ८८ साधू आणि २२ साध्वी यांचा समावेश आहे.   यापैकी १ हजार ८९६ य...

July 14, 2024 12:19 PM July 14, 2024 12:19 PM

views 5

नागरिकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे – प्रधानमंत्री

नागरिकाभिमुख उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सरकारला पाठिंबा दिला पाहिजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जागतिक स्तरावर प्रशंसा झालेल्या ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरण संवर्धन उपक्रमाचं उदाहरण देऊन या उपक्रमाला प्रसारमाध्यमं लोक चळवळ बनविण्यात मदत करू शकतात असं पंत...

July 14, 2024 10:47 AM July 14, 2024 10:47 AM

views 13

प्रादेशिक भाषांमध्ये कायदा शिकवला जाण्याची सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची सूचना

“कायद्याची तत्त्वं सर्वसामान्यांना सोप्या भाषेत समजावून सांगता येत नसतील, तर कायदेशीर शिक्षणात आणि व्यवसायात त्रुटी आहेत” असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. काल लखनौ इथल्या डॉ. राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात बोलतांना चंद्रचूड यांनी प्र...

July 13, 2024 9:15 PM July 13, 2024 9:15 PM

views 13

मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी

मुंबई, पुणे आणि आसपासच्या भागात आज सकाळपासून पाऊस सुरु असून मुंबईत पावसाने जनजीवन प्रभावित झालं आहे. मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेवरील काही गाड्या उशीराने धावत आहेत. हवामान विभागानं मुंबई आणि पुणे जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे.  पावसामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी सह अनेक ठिकाणच्य...

July 13, 2024 12:13 PM July 13, 2024 12:13 PM

views 13

छत्रपती संभाजीनगर इथले हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचं निधन

छत्रपती संभाजीनगर इथल्या हेरिटेज वॉक चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक रफत कुरेशी यांचं काल कॅनडात निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. तजकरे उजालों के, मुल्के खुदा तंगनिस्त, ही त्यांची उर्दू पुस्तकं प्रकाशित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निवृत्त पर्यटन विभागप्रमुख डॉ. दुलारी ...

July 13, 2024 9:16 AM July 13, 2024 9:16 AM

views 10

एसटी महामंडळातर्फे येत्या सोमवारपासून प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं येत्या सोमवारपासून प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. दर सोमवारी आणि शुक्रवारी या उपक्रमाअंतर्गत कामगार आणि प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचनांवर स्थानिक पातळीवर तोडगा काढला जाणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.