August 19, 2024 7:12 PM August 19, 2024 7:12 PM
9
देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह
राज्यात रक्षाबंधनाचा सण उत्साहानं साजरा होत आहे. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विविध रंग आणि आकाराच्या राख्यांबरोबरच सामाजिक सद्भावनेचा, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या राख्याही वापरल्या जात आहेत. विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी आज रक्षाबंधनाचे कार्यक्रम आयोजित केले. रक्षाबंधनानिमिमत्त विविध सामाजिक स...