September 27, 2024 11:16 AM September 27, 2024 11:16 AM
1
आज जागतिक पर्यटन दिन
जागतिक पर्यटन दिन आज जगभरात सर्वत्र साजरा केला जात आहे. लोकांना परस्परांशी जोडण्यामध्ये आणि अर्थव्यवस्थांना चालना देण्यामध्ये पर्यटनाची असलेली भूमिका अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी हा दिवस पाळण्यात येतो. 'पर्यटन आणि शांतता' ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. भविष्यातील पिढ्यांसा...