मिश्र

October 15, 2024 10:32 AM October 15, 2024 10:32 AM

views 16

राज्यात येत्या 24 तासात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या 24 तासात राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सांगली जिल्ह्यात तसंच रत्नागिरीमध्येही काल मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. पुणे शहराच्या काही भागातही काल रात्री पावसाच्या जोरदार सरी आल्या. बुलडाणा जिल्ह...

October 14, 2024 9:36 AM October 14, 2024 9:36 AM

views 10

पुढील चार दिवसांत देशाच्या दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

पुढील चार दिवसांत तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि किनारी आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच येत्या आठवडाभरात गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड येथे हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.   द...

October 12, 2024 8:41 PM October 12, 2024 8:41 PM

views 12

बागमती एक्सप्रेस आणि मालगाडी यांची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेची एनआयएकडून पाहणी

बागमती एक्सप्रेस आणि मालगाडी यांची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेची एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकानं आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कर्नाटक मधून  बिहार कडे निघालेल्या बागमती एक्सप्रेसचा तामिळनाडू जवळच्या कावराई पट्टई जवळ शुक्रवारी रात्री हा अपघात झाला होता. ही एक्सप्रेस  मुख्य लाईन सोडून ...

October 10, 2024 3:26 PM October 10, 2024 3:26 PM

views 14

पश्चिम बंगालमधल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही, ज्यूनियर डॉक्टरांच्या संघटनेचा आरोप

पश्चिम बंगालमधल्या कोलकता डॉक्टर हत्या प्रकरणाचा तपास आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात राज्य सरकार गंभीर नाही, कोणतंही लेखी आश्वासन द्यायला सरकार तयार नाही, असा आरोप ज्यूनियर डॉक्टरांच्या संघटनेने केला आहे. राज्य सरकार आणि ज्यूनियर डॉक्टर यांच्यात काल बैठक झाली, मात्र यात कोणताही तो...

October 10, 2024 12:59 PM October 10, 2024 12:59 PM

views 9

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले तसंच महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांचा उद्या ११ ऑक्टोबरला मुंबई...

October 10, 2024 10:19 AM October 10, 2024 10:19 AM

views 8

लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या परिषदेचा पहिला टप्पा आजपासून होतोय सुरू

लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या परिषदेचा पहिला टप्पा आजपासून सिक्कीममधील गंगटोक इथं सुरू होत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह या परिषदेला संबोधित करणार आहेत. प्रत्यक्ष तयारीचा आढावा, विविध धोरणांबाबत चर्चा आणि भविष्यातील कार्यवाही ठरवणं यांच्यासाठी ही परिषद आयोजित केली जाते.  

October 9, 2024 2:40 PM October 9, 2024 2:40 PM

views 7

ट्रॅकोमा हा डोळ्यांचा संसर्गजन्य आजार भारतातून हद्दपार झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून जाहीर

ट्रॅकोमा हा डोळ्यांचा संसर्गजन्य आजार भारतातून हद्दपार झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. हे लक्ष्य गाठणारा भारत हा आग्नेय आशिया क्षेत्रातला तिसरा देश आहे. नवी दिल्लीत काल जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रदेश समितीने भारताला ट्रॅकोमामुक्त देश म्हणून प्रमाणित केलं. पन्नास ते साठीच्या दशकापर्य...

October 9, 2024 2:37 PM October 9, 2024 2:37 PM

views 11

जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग इथे दहशतवाद्यांनी केलं सैन्याच्या दोन जवानांचं अपहरण

जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग इथे दहशतवाद्यांनी काल सैन्याच्या दोन जवानांचं अपहरण केलं. त्यातल्या एका जवानाचा शोध लागला असून दुसऱ्या जवानासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली आहे.

October 9, 2024 2:35 PM October 9, 2024 2:35 PM

views 4

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ

रिझर्व बँकेने व्याज दर कायम ठेवल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. सकाळी नफेखोरीमुळे बाजाराची वाटचाल मंद होती. पण हा निर्णय जाहीर होताच तासाभरात खरेदीचा ओघ वाढल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३६९ अंकानी वाढून ८२ हजार ००४ पर्यंत पोचला. तसंच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १३३ अंकां...

October 9, 2024 11:14 AM October 9, 2024 11:14 AM

views 7

यंदाचा महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर

शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु ल देशपांडे कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या, यंदाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत, परभणी इथल्या भारत माता गणेश मंडळाला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. द्वितीय पुरस्कार ठाणे इथल्या जय भवानी मित्र मंडळ आणि तृतीय पुरस्कार लातुरच्या वसुंधरा वृक्ष...