मिश्र

February 6, 2025 7:20 PM February 6, 2025 7:20 PM

views 14

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज मुंबईत निधन झालं ते ७४ वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईतल्या शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंतिमसंस्कार करण्यात येतील. स्थापत्य अभियंता असलेले संझगिरी, मुंबई महानगरपाल...

February 6, 2025 1:55 PM February 6, 2025 1:55 PM

views 4

अरुणाचलप्रदेश आणि आसाममध्ये पुढीलं दोन दिवस पडणार जोरदार पाऊस – हवामान विभाग

ईशान्य भारतात अरुणाचलप्रदेश आणि आसाममध्ये पुढले दोन दिवस जोरदार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्यप्रदेशात राजधानी भोपळसह इतर भागात थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे, तरी पुढले काही दिवस सकाळ आणि रात्रीच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस घट होईल असा अंदाज आहे. राजस्थानमध्ये गेले काही दिवस...

February 5, 2025 2:02 PM February 5, 2025 2:02 PM

views 16

आकाशवाणीचे माजी वृत्त निवेदक वेंकटरमण यांचं निधन

आकाशवाणीचे माजी वृत्त निवेदक वेंकटरमण यांचं काल रात्री चेन्नई इथं निधन झालं. ते १०२ वर्षांचे होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची बातमी तमिळ भाषेत आकाशवाणीवरून त्यांनी पहिल्यांदा दिली होती. ही बातमी रेडिओ सिलोनवरून पहाटे पावणे सहा वाजता प्रसारित झाली होती. वेंकटरमण यांनी आकाशवाणीसा...

February 5, 2025 11:11 AM February 5, 2025 11:11 AM

views 12

राज्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहणार असून उद्यापर्यंत हवामान कोरडं राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.  

February 5, 2025 10:54 AM February 5, 2025 10:54 AM

views 16

ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

जालना-राजूर रस्त्यावर बावणेपांगरी फाट्याजवळ मध्यरात्री भरधाव ट्रक आणि दुचाकी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

February 4, 2025 7:57 PM February 4, 2025 7:57 PM

views 19

मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर ८५ हजारांच्या उच्चांकी पातळीच्या पलीकडे

मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या किमती आज तोळ्यामागे पहिल्यांदाच ८५ हजाराच्या पलीकडे गेल्या. मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याची किंमती प्रतितोळा ८५ हजार ५९३ रुपये होती. २२ कॅरेट सोनं ८३ हजार १०० रुपये तोळा दरानं मिळत होतं. मुंबईत चांदीचा दर मात्र गेल्या पाच दिवसांच्या तेजीनंतर आज काहीसा घसरून ९६ हजार ११२ रुपये प...

February 4, 2025 2:21 PM February 4, 2025 2:21 PM

views 21

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षल्यांनी दोन गावकऱ्यांची केली गळा कापून हत्या

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल रात्री नक्षल्यांनी दोन गावकऱ्यांची गळा कापून हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याआधी २६ जानेवारीलाही याच जिल्ह्यात पोलिसांना खबर दिल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका गावकऱ्याला ठार केलं होत. गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांनी बस्तर भागातल्या ६८ गावकऱ्यांची हत्या केली ...

February 4, 2025 10:58 AM February 4, 2025 10:58 AM

views 8

कांगोमध्ये रवांडा समर्थित बंडखोरांची एकतर्फी युद्धबंदीची घोषणा

कांगोमध्ये रवांडा समर्थित बंडखोरांनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली. गेल्या आठवड्यात कांगो लष्कर आणि बंडखोरांमध्ये झालेल्या चकमकीत किमान 900 लोकांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. बंडखोरांनी गोमा हे प्रमुख शहर ताब्यात घेतले होते तर बुकावू ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं वृ...

February 4, 2025 10:13 AM February 4, 2025 10:13 AM

views 11

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली आहे. येत्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  

February 3, 2025 11:09 AM February 3, 2025 11:09 AM

views 7

महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान सुरु, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

उत्तर प्रदेशात सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज पहाटे सुरु झालं. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती आखाड्याचं अमृत स्नान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.