मिश्र

April 4, 2025 7:22 PM April 4, 2025 7:22 PM

views 3

आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रम निर्मात्या सुषमा हिप्पळगावकर यांचं निधन

आकाशवाणीच्या लोकप्रिय कार्यक्रम निर्मात्या सुषमा हिप्पळगावकर यांचं  काल मुंबईत निधन झालं. त्या ७३ वर्षांच्या होत्या.  आकाशवाणी मुंबई केंद्रातून कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी २००६ मधे स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. नागपूर मध्ये लोकमत मधून त्यांनी पत्रकार म्हणून काही काळ काम केलं होतं.    आकाशवा...

April 2, 2025 2:54 PM April 2, 2025 2:54 PM

views 9

जम्मू आणि काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात अजूनही शोध मोहीम सुरू

जम्मू आणि काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यात आणि बिलावरच्या पर्वतीय भागात सुरक्षा दलांनी सलग दुसऱ्या दिवशीही आपली शोध मोहीम सुरू ठेवली आहे.   काल रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारानंतर ही शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यां...

April 2, 2025 1:16 PM April 2, 2025 1:16 PM

views 18

जम्मू आणि काश्मीरमध्ये ३ नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी

जम्मू आणि काश्मीरमध्ये ३ नव्या फौजदारी कायद्यांची संपूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारनं समित्या स्थापन केल्या आहेत. केंद्र सरकारनं जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक सुकाणू समिती आणि पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली एक अधिकार प्राप्त समिती स्थापन केली आहे, अशी ...

April 2, 2025 10:42 AM April 2, 2025 10:42 AM

views 11

“ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत म्यानमा मधील भूकंपग्रस्तांना मदत

भारत सरकारतर्फे, म्यानमा मधील भूकंपग्रस्तांना “ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत मदत पुरवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय वैद्यकीय पथकानं स्थापन केलेल्या आर्मी फील्ड रुग्णालयात 104 रुग्णांवर उपचार करण्यात आले तर दोन मोठ्या शास्त्रक्रियादेखील करण्यात आल्या असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आह...

April 1, 2025 2:36 PM April 1, 2025 2:36 PM

views 15

मुंबईत वेव्हज् परिषदे दरम्यान वेव्हज् बाजाराचही आयोजन

मुंबईत होणाऱ्या वेव्हज् परिषदेच्या दरम्यान वेव्हज् बाजारचंही आयोजन केलं जाणार आहे. यात चित्रपट, टीव्ही, ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि कॉमिक्स यासारख्या क्षेत्रातले दिग्गज एकत्र येणार आहेत. यात भागीदारी, व्यवसाय विस्तार यासारख्या गोष्टींवर चर्चा होईल. त्यासाठी प्रक्षेपण व्यवस्था, खरेदीदार - विक्रेत...

April 1, 2025 9:41 AM April 1, 2025 9:41 AM

views 18

राज्याच्या काही भागात पुढील चार दिवस पावसाचा इशारा – हवामान विभाग

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

March 31, 2025 8:10 PM March 31, 2025 8:10 PM

views 8

मराठवाडा आणि लगतच्या भागात एक चक्रीय स्थिती  निर्माण-IMD

मराठवाडा आणि लगतच्या भागात एक चक्रीय स्थिती  निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीमार्गे एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण छत्तीसगड ते मध्य महाराष्ट्रापर्यंत जात आहे. गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झ...

March 31, 2025 9:13 PM March 31, 2025 9:13 PM

views 15

भारतात यंदा एप्रिल ते जून कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता-IMD

भारतात यंदा एप्रिल ते जून हा कालावधी नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. हवामानशास्त्रविभागाचे प्रमुख मृत्युंजय मोहपात्रा यांनी ऑनलाईन पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. देशाच्या मध्य, पूर्व आणि वायव्य भागात या काळात सहसा ४ ते ७ उष्णतेच्या लाटा येतात. यंदा त्यांची...

March 29, 2025 7:38 PM March 29, 2025 7:38 PM

views 8

येत्या १ ते ४ एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, विदर्भात हवामान कोरडं राहील  असा अंदाज आहे.   येत्या १ ते ४ एप्रिल दरम्यान संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे ...

March 29, 2025 7:34 PM March 29, 2025 7:34 PM

views 12

IPL वर सट्टा लावणाऱ्या ५ जणांना जालन्यातून अटक

जालना जिल्ह्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे ४ बुकी आणि एका सट्टेबाजाला चंदनझिरा पोलिसांनी आज अटक केली. आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातल्या सामन्यावर सट्टा लावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.  पोलिसांनी या कारवाईत  मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्यासह एकूण...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.