मिश्र

June 15, 2025 6:12 PM June 15, 2025 6:12 PM

views 14

विदर्भ, गुजरात, छत्तीसगढ आणि ओदिशात नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरु

विदर्भ, गुजराथचा काही भाग, छत्तीसगढ आणि ओदिशा इथे नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरु आहे. उत्तर भारतात उत्तराखंड,हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य राजस्थानमध्ये आज तर मध्यप्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगढ, विदर्भ, पश्चिम बंगाल, सिक्किम, बिहार,झारखंड आणि ओदिशा इथे या महिन्याच्या वीस तारखेपर्यंत जोरदार पावसा...

June 15, 2025 3:15 PM June 15, 2025 3:15 PM

views 10

उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये यवतमाळच्या तिघांचा समावेश

उत्तराखंडमध्ये केदारनाथ परिसरात असलेल्या गौरीकुंड खार्क या डोंगराळ भागात आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सहा यात्रेकरू आणि पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये यवतमाळच्या वणी इथल्या जयस्वाल कुटुंबातल्या तीन जणांचा समावेश आहे.   हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला जात होत...

June 13, 2025 2:04 PM June 13, 2025 2:04 PM

views 15

प्रसिद्ध उद्योजक संजय कपूर यांचं निधन

प्रसिद्ध उद्योजक संजय कपूर यांचं हृदयाच्या तीव्र झटक्यामुळे निधन झालं. ते 53 वर्षांचे होते. लंडन इथं पोलो खेळत असताना कपूर यांना मधमाशीने डंख मारला. त्यामुळे त्यांना श्वसनाची गंभीर समस्या जाणवू लागली. त्यानंतर हृदयावर ताण आल्यामुळे त्यांचं निधन झालं. प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यां...

June 13, 2025 9:51 AM June 13, 2025 9:51 AM

views 11

कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू

कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीलगतचा भाग, उत्तरेकडील बेळगावी, धारवाड, गडग, हवेरी, दक्षिण अंतर्गत प्रदेशातील चिकमंगलूर, कोडगू, शिवमोगा आणि दावणगेरे इथं जोरादार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.

June 13, 2025 8:54 AM June 13, 2025 8:54 AM

views 10

राज्याच्या विविध भागात आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा

येत्या 24 तासात कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिजोरदार पावसाची तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

June 11, 2025 3:22 PM June 11, 2025 3:22 PM

views 10

मणिपूर राज्यात जमावबंदी शिथिल

मणिपूर राज्यात खोऱ्यातल्या पाच जिल्ह्यांमध्ये  आज सकाळी ५ पासून संध्याकाळी ५ पर्यंत जमावबंदी शिथिल केली आहे. इंटरनेट वापरावरचे निर्बंध मात्र  कायम आहेत. इंफाळचा पूर्व आणि पश्चिम भाग, थोंबल, काकचिंग आणि बिष्णुपूर या भागांमध्ये अशांततेनंतर  जमावबंदी लागू केली होती.   राज्यात उद्भवलेल्या हिंसाचारा...

June 11, 2025 11:42 AM June 11, 2025 11:42 AM

views 6

राजस्थानमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता

हवामान विभागाने पुढील तीन दिवसांत राजस्थानमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्येही उष्णतेच्या लाट राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

June 7, 2025 1:45 PM June 7, 2025 1:45 PM

views 10

छत्तीसगडमधल्या कारवाईत 2 माओवादी ठार

छत्तीसगडमधल्या बिजापूर इथं आज सुरक्षा दलांच्या कारवाईत दोन माओवादी मारले गेले. गेल्या ३ दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे. मृत माओवाद्यांची ओळख अद्याप पटली नसून त्यांच्याकडून स्वयंचलीत शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.     मागच्या दोन दिवसांत संरक्षण दलांनी सुधाकर आणि भास्कर या दोन माओवाद्यांना ठार क...

June 2, 2025 3:56 PM June 2, 2025 3:56 PM

views 8

जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर

भारतीय तंत्रशास्त्र संस्था-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूरचा पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा - जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. result25.jeeadv.ac.in या वेबसाइटवर निकाल पाहता येईल. जेईई अॅडव्हान्स्ड ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इ...

June 1, 2025 9:44 AM June 1, 2025 9:44 AM

views 69

मिस थायलंड ओपल सुचाता चुआंगश्री हिला मिस वर्ल्ड 2025 चा किताब

हैदराबाद इथं काल रात्री झालेल्या ७२व्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस थायलंड ओपल सुचाता चुआंगश्री हिला मिस वर्ल्ड 2025 चा किताब देण्यात आला. इथिओपियाची हॅसेट डेरेजे अदमासू ही पहिली उपविजेती आणि पोलंडची माजा क्लाज्दा ही दुसरी उपविजेती ठरली. फुकेतची 22 वर्षीय सुचातानं आत्मविश्वास आणि महिलांच्या आरोग्याविषयी...