मिश्र

June 20, 2025 1:46 PM June 20, 2025 1:46 PM

views 18

११व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित योगसंगमात नोंदणी करणाऱ्यांची संख्या १० लाखांच्या वर

अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या २१ जूनला साजरा होणार आहे. आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या मुख्य समारंभामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योग प्रात्यक्षिकांमधे भाग घेणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातील १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, आंत...

June 18, 2025 8:02 PM June 18, 2025 8:02 PM

views 100

साहित्य अकादमीचे बाल साहित्य आणि युवा पुरस्कार जाहीर

साहित्य अकादमीनं वार्षिक बाल साहित्य आणि युवा पुरस्कारांची घोषणा आज केली. मराठी भाषेसाठी सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ या कवितासंग्रहाला बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे. तर युवा पुरस्कार प्रदिप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या कादंबरीला मिळाला आहे. स्मृतीचिन्ह आणि ५० हजार रुपये रोख असं या पु...

June 18, 2025 3:13 PM June 18, 2025 3:13 PM

views 11

मुंबई- पुणे महामार्गावर भातण बोगद्यात सात ते आठ वाहनं एकमेकांवर आदळल्यामुळे अपघात

मुंबई- पुणे महामार्गावर भातण बोगद्यात आज सकाळी सात ते आठ वाहनं एकमेकांवर आदळल्यामुळे अपघात झाला. या अपघातात १० ते १२ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल इथं एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये तीन ते चार पोलिस गाड्या, एक एसटी महामंडळाची बस, एक ट...

June 18, 2025 2:44 PM June 18, 2025 2:44 PM

views 6

पीआयबी मुंबईकडून आज ‘वार्ता’ या माध्यम कार्यशाळेचं आयोजन

समावेशक विकासाची ११ वर्षं या संकल्पनेवर आधारित ‘वार्ता’ या माध्यम कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयानं आज केलं आहे. नवी मुंबई परिसरात काम करणारे माध्यम प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स-शर्मा यां...

June 18, 2025 2:25 PM June 18, 2025 2:25 PM

views 7

प्राचीन भारतीय संस्कृतीपासून ते जागतिक चळवळीपर्यंतचा योगसाधनेच्या प्रवासाचा आढावा..

आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात २१ जून रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त प्राचीन भारतीय संस्कृतीपासून ते त्याच्या जागतिक चळवळीपर्यंतचा योगसाधनेच्या प्रवासाचा आढावा घेऊया.. भारतीय संस्कृतीत एक आध्यात्मिक साधना म्हणून योगसाधनेची सुरुवात झाली. आणि हळूहळू आत्म-साक्षात्काराच्या दिशेने एक शिस्तबद्ध मार्ग म्हण...

June 18, 2025 2:18 PM June 18, 2025 2:18 PM

views 1

महाराष्ट्रात नैर्ऋत्य मान्सून पावसाचा जोर

महाराष्ट्रात नैर्ऋत्य मान्सून पावसानं चांगलाच जोर धरला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राजधानी मुंबईत काल रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. राज्य सरकारनं जारी केलेल्या पत्रकानुसार, गेल्या २४ तासांत सर्वाधिक म्हणजे २९ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस मुंबई उपनगर जिल्ह्यात झाला आहे. त्...

June 18, 2025 2:16 PM June 18, 2025 2:16 PM

views 11

सुरक्षा कर्मचारी आणि सशस्त्र माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन माओवादी नेते ठार

आंध्र प्रदेशात अल्लुरी सीतारामा राजू जिल्ह्यातल्या कोंडामोडलू वनक्षेत्रात सुरक्षा कर्मचारी आणि सशस्त्र माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आज तीन माओवादी नेते ठार झाले. विशेष क्षेत्रीय माओवादी समिती सदस्य अरुणा, केंद्रीय माओवादी समिती सदस्य गजर्ला रवी उर्फ ​​उदय आणि एओबी विशेष क्षेत्रीय माओवादी समितीची ...

June 18, 2025 11:25 AM June 18, 2025 11:25 AM

views 10

जालना – तिरूपती – जालना ही विशेष रेल्वे पुन्हा होणार सुरू

जालना - तिरूपती - जालना ही विशेष रेल्वे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला आहे. ही गाडी येत्या जुलै महिन्यापासून दर सोमवारी सकाळी सात वाजता जालन्याहून निघणार आहे.  

June 18, 2025 11:04 AM June 18, 2025 11:04 AM

views 10

छत्रपती संभाजीनगर – बीबी का मकबऱ्याच्या प्रांगणात होणार आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय योग दिन येत्या शनिवारी साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या दिनाचा मुख्य कार्यक्रम ऐतिहासिक बीबी का मकबऱ्याच्या प्रांगणात होणार आहे. सकाळी साडे सहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण आणि सामूहिक योगासनं होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेशही ...

June 18, 2025 9:48 AM June 18, 2025 9:48 AM

views 11

आसामला वादळासह अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानंतर गृहमंत्रालयाने आज आणि उद्या आसामला वादळासह अतिमुसळधार पावसाचा लाल बावटा दिला आहे. राज्य सरकारने सर्व सुरक्षा काळजी घ्यावी असे निर्देश गृहमंत्रालयाने दिले आहेत. राज्यात पावसाचा इशारा असला तरीही उकाडा आणि दमट वातावरण कायम राहाणार असून तापमान 38 अंश सेल्सिअ...