मिश्र

August 27, 2025 6:30 PM August 27, 2025 6:30 PM

views 16

भारतीय प्रसारण सेवेतले वरिष्ठ अधिकारी विवेक कुमार गौर यांचं नवी दिल्लीत निधन

भारतीय प्रसारण सेवेतले वरिष्ठ अधिकारी विवेक कुमार गौर यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. १९९२ च्या तुकडीतले गौर यांनी गंगटोक इथल्या आकाशवाणी केंद्रातल्या प्रादेशिक वृत्त विभागात सेवेला प्रारंभ केला होता.   सध्या ते नवी दिल्लीत वृत्त सेवा विभागात कार्यरत होते. पत्रसूचना कार्याल...

August 27, 2025 6:27 PM August 27, 2025 6:27 PM

views 9

पंजाबमध्ये रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या प्रवाहात वाढ होत असून पूरस्थिती निर्माण

पंजाबमधे रावी, बियास आणि सतलज नद्यांच्या प्रवाहात वाढ होत असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. रणजित सागर धरण आणि पोंग धरणांनी कमाल क्षमता गाठली असून गेल्या आठवड्यापासून भाक्रा धरणातून नियंत्रित पद्धतीनं पाणी सोडण्यात आलं.   सखल भागात राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी किंवा मदत छावण्यांमध्ये जाण्याच्या ...

August 27, 2025 5:47 PM August 27, 2025 5:47 PM

views 19

यूएस ओपनमध्ये कोको गोफची अटीतटीची विजयी झुंज: सिनर, ओसाका, श्वियांतेक दुसऱ्या फेरीत

यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत माजी विजेती कोको गोफ हिला आयला ताम्यानोविच हिच्याविरुद्ध कडवी झुंज द्यावी लागली. तिसऱ्या, निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात कोको हिनं ६-४, ६-७, ७-५ असा विजय मिळवला. तर पुरुष एकेरीत टॉमी पॉल यानं एल्मर मोलर याच्य...

August 27, 2025 5:34 PM August 27, 2025 5:34 PM

views 2

संरक्षण मंत्रालय आणि क्वालिटी काऊंसिल ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करार

संरक्षण मंत्रालयानं आज दिल्लीत क्वालिटी काऊंसिल ऑफ इंडियाबरोबर एक सामंजस्य करार केला. या सामंजस्य कराराचा उद्देश ६३ लाखांहून अधिक माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांसाठी निवृत्ती वेतन , आरोग्यसेवा, पुनर्वसन आणि गुणवत्ता सेवा बळकट करणं हा आहे. या सामंजस्य करारांतर्गत माजी सैनिक कल्याण विभागाला डिजिटल म...

August 19, 2025 7:59 PM August 19, 2025 7:59 PM

views 13

ज्येष्ठ चरित्र अभिनेता अच्युत पोतदार यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेता अच्युत पोतदार यांचं काल रात्री ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यातल्या स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार करण्यात आले.   लष्करातून कॅप्टन म्हणून १९६७ मधे निवृत्त झाल्यानंतर इंडियन ऑईलमधे नोकरीत असताना त्यांनी अभिनयाचा छंद जोपासला...

August 18, 2025 2:26 PM August 18, 2025 2:26 PM

views 12

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात एक सुरक्षा कर्मचारी शहीद

छत्तीसगडमध्ये बस्तर विभागात बिजापूर जिल्ह्यात आज माओवाद्यांनी केलेल्या आईडी स्फोटात एक सुरक्षा कर्मचारी शहीद झाला. तर तीन जवान जखमी झाले. जिल्हा राखीव रक्षक दलाचं एक पथक नक्षलविरोधी कारवाईवर असताना राष्ट्रीय उद्यान परिसरात हा स्फोट झाला.

August 16, 2025 7:56 PM August 16, 2025 7:56 PM

views 12

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ६९ वर्षांच्या होत्या.  'गुरू', 'मी सिंधूताई सपकाळ', 'तिचा उंबरठा' या चित्रपटांमध्ये, तर 'मिसेस आमदार सौभाग्यवती' या नाटकात त्यांनी भूमिका साकारल्या. अनेक दूरचित्रवाहिनी मालिकांमध्ये ही त्यांनी काम केलं होतं . त्यांच्या पार्थिवाव...

August 14, 2025 6:52 PM August 14, 2025 6:52 PM

views 8

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या पोलीस, अग्निशमन कर्मचारी होमगार्डचा गौरव

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ९० पोलीस, अग्निशमन कर्मचारी, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना सेवा आणि शौर्य पदकं जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातल्या पोलीस सेवेतल्या ४९, अग्निशमन सेवेतल्या ८, होमगार्ड ५, तर सुधारात्मक सेवेतल्या ८ कर्मचाऱ्यांना सन्मानित कर...

August 12, 2025 3:37 PM August 12, 2025 3:37 PM

views 9

मुंबईत १८व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन

१८व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं औपचारिक उद्घाटन आज मुंबईत होणार आहे. केंद्रसरकारचे  मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद, अणुविज्ञान विभागाचे सचिव डॉ. अजय कुमार मोहंती आणि आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेचे माजी उपाध्यक्ष प्राध्यापक अजय केंभावी यांच्यासह इतर मान्यव...

August 11, 2025 7:11 PM August 11, 2025 7:11 PM

views 2

१८वी खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आजपासून मुंबईत सुरू

१८वी खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आजपासून मुंबईत सुरू झालं. या स्पर्धेचं आत्तापर्यंतचं हे सगळ्यात भव्य स्वरूप असून ६४ देशांमधून एकंदर २८८ विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत, अशी माहिती होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक अर्णब भट्टाचार्य यांनी दिली.   १० दिवस चालणाऱ्या य...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.