January 4, 2025 6:39 PM January 4, 2025 6:39 PM
9
म्यानमार लष्करी सरकारकडून सहा हजार कैद्यांची शिक्षा माफ
म्यानमारच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तिथल्या लष्करी सरकारनं सहा हजार कैद्यांची शिक्षा माफ केली आहे, यात १८० परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या सोबतच इतर कैद्यांच्या शिक्षेतही कपात केली गेली आहे. मानवतावादी तत्त्वांवर ही माफी दिल्याचं तिथल्या लष्करानं म्हटलं आहे. मात्र या कैद्यांना कोणत्या गुन...