आंतरराष्ट्रीय

February 2, 2025 1:07 PM

views 12

संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून मेजर जनरल एयाल जमीर यांची नियुक्ती

इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी संरक्षण दलाचे प्रमुख म्हणून मेजर जनरल एयाल जमीर यांची नेमणूक केली आहे. ते येत्या ६ मार्चला पदभार स्वीकारतील. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्राएलवर झालेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी पत्करून याआधीचे संरक्षण दल प्रमुख लेफ्टनंट जनरल हेरझी हलेवी यांनी गेल्या महिन्य...

February 2, 2025 11:42 AM

views 5

सुदानमध्ये निमलष्करी शीघ्र कृती दलानं केलेल्या बॉम्बहल्ल्यात 54 नागरीक ठार

सुदानची राजधानी खार्टूममध्ये ओमदुरमन शहरातल्या बाजारपेठेत काल निमलष्करी शीघ्र कृती दलानं केलेल्या बॉम्बहल्ल्यात 54 नागरीक ठार झाले तर दीडशेहून अधिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शीघ्र कृती दलाच्या नियंत्रणाखाली असलेल्या परिसरातून हा हल्ला झाला, तसंच त्यात ड्रोनचाही...

February 2, 2025 11:40 AM

views 24

सोमालियात इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या तळांवर अमेरिकेच्या लष्कराकडून हवाई हल्ले

सोमालियात इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या तळांवर अमेरिकेच्या लष्करानं काल रात्री हवाई हल्ले केले. आयसिसचे म्होरके त्यात मारले गेल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे. ट्रंप यांनी अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतरची अमेरिकेची ही पहिलीच कार्यवाही आहे. यात कोणताही सर्वसामान्य ना...

January 30, 2025 8:14 PM

views 105

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे शुभांशु शुक्ला पहिले भारतीय ठरणार

शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय ठरणार आहेत. ते भारतीय हवाई दलाचे अधिकारी अधिकारी असून इस्रोनं गगनयान मिशनसाठीही त्यांची निवड झाली आहे.    जूनमध्ये नासाच्या केनेडी स्पेस सेंटर इथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या यानाचे ते पायलट असतील. या मोहिमेचं नेतृ...

January 30, 2025 8:53 PM

views 25

अमेरिकेत झालेल्या विमान दुर्घटनेत २८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत, विमान आणि हेलिकॉप्टरची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत  किमान २८ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन एअरलाइन्सचं हे विमान रोनाल्ड रीगन राष्ट्रीय विमानतळाकडे  येत असताना हवेतच त्याची हेलिकॉप्टरशी टक्कर झाली. या विमानात 60 प्रवासी आणि चार कर्मचारी, तर हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते. शोधकार्य सुरु ...

January 30, 2025 5:12 PM

views 32

इस्रायल – हमास ओलिस आणि युद्धकैद्यांची देवाणघेवाण करणार

युद्धविराम कराराचा भाग म्हणून इस्रायल आणि हमास आज तिसऱ्या टप्प्यात ओलिस आणि युद्धकैद्यांची देवाणघेवाण करणार आहेत. इस्रायलच्या तीन कैद्यांच्या बदल्यात गाझात अटक करण्यात आलेल्या तीन थाई नागरिकांची सुटका करण्यात येणार आहे. देवाणघेवाणीचा चौथा टप्पा लवकरच ठरवण्यात येणार असल्याचं दोन्हीकडच्या उच्चपदस्थांक...

January 29, 2025 10:43 AM

views 23

श्रीलंकेनं भारतीय मच्छिमारांवर केलेल्या गोळीबाराचा भारताकडून निषेध

डेल्फ्ट बेटाजवळ 13 भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेत असताना श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर भारताने श्रीलंकेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. ही घटना काल सकाळी घडली, ज्यामध्ये दोन मच्छिमार गंभीर जखमी झाले, तर इतर तीन जण किरकोळ जखमी झाले. नवी दिल्लीतील श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तां...

January 29, 2025 10:35 AM

views 30

कॅनडामध्ये भारतीय यंत्रणांचा कथित हस्तक्षेप असल्याच्या अहवालाचं भारताकडून खंडन

कॅनडामध्ये भारतीय यंत्रणांचा कथित हस्तक्षेप असल्याचा कॅनडा सरकारच्या अहवालाचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं आहे. उलट कॅनडा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याची टीका भारतानं केली आहे. अशा हस्तक्षेपामुळे अनधिकृत स्थलांतर आणि गुन्हेगारी प्रवृतीला खतपाणी घालतात, या अहवालातील भारत...

January 28, 2025 8:13 PM

views 9

सर्बियाचे प्रधानमंत्री मिलोस वुसेविक यांची राजीनामा देण्याची घोषणा

सर्बियाचे प्रधानमंत्री मिलोस वुसेविक यांनी आज राजीनामा देण्याची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी म्हणजे गेल्या नोव्हेंबरमधे एक रेल्वेस्थानक कोसळल्याप्रकरणी सातत्यानं मोठ्या प्रमाणावर निदर्शनं सुरु आहेत. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला होता. काल बेलग्रेड इथं विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी दिवसभर ठिय्या ...

January 28, 2025 2:34 PM

views 11

कांगो देशातला संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची कारवाई

कांगो या देशात सुरू असलेला संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं पुढाकार घेत कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत भारतासह अन्य देश सहभागी घेतल्याबद्दल संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेचे प्रमुख जीन पियरे लॅक्रोइक्स यांनी त्यांचे आभार मानले आहेत.  कांगो गणराज्यात मार्च २३ मूव्हमेंट आणि एम-२३ गटा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.