January 20, 2025 1:12 PM January 20, 2025 1:12 PM
22
इस्रायल-हमास यांच्यातील युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटका कराराची अंमलबजावणी
गाझात हमासच्या कैदेतून सुटलेले पहिले ३ बंधक इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या शस्त्रसंधी कराराच्या पहिल्या दिवशी काल इस्रायलच्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल. इस्रायलनं हमाससोबत ...