January 27, 2025 1:53 PM January 27, 2025 1:53 PM
6
अमेरिकेने इतर देशांसाठी आर्थिक मदतीचा ओघ थांबवला
अमेरिकेकडून इतर देशांना होणाऱ्या आर्थिक मदतीचा ओघ थांबवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. सध्याच्या आर्थिक मदतीचं पुनरावलोकन केल्यानंतर ती परराष्ट्र धोरणाशी सुसंगत आहे किंवा नाही, याची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच मदतीविषयी पुढचा निर्णय घेतला जाईल, असे आदेश राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिले आहेत...