February 3, 2025 10:45 AM February 3, 2025 10:45 AM
12
कांगोमधील भारतीय दुतावासाने बुकावूमध्ये राहाणाऱ्या भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा दिला सल्ला
कांगोमधील भारतीय दुतावासाने बुकावूमध्ये राहाणाऱ्या भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला आहे. या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी विमानतळ, सीमामार्ग आणि व्यापारी मार्ग खुले केल्याचं दुतावासानं म्हटलं आहे. भारतीय दुतावासाने कांगोतल्या सुरक्षिततेच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठे...