आंतरराष्ट्रीय

February 7, 2025 1:39 PM February 7, 2025 1:39 PM

views 15

पाकिस्तानातल्या ६८ हिंदू भाविकांचं प्रयागराज इथं कुंभमेळ्यात स्नाान

कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या सिंध प्रांतातल्या ६८ हिंदू भाविकांचा जत्था काल प्रयागराज इथं पोहोचला आणि त्यांनी संगमावर पवित्र स्नान केलं. गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर या भाविकांनी आपल्या पुर्वजांसाठी धार्मिक विधी आणि प्रार्थना केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना यात्रेकरूंनी कुंभमेळ्...

February 6, 2025 2:14 PM February 6, 2025 2:14 PM

views 5

अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेने आपल्या जगभरातल्या थेट भर्ती तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय रजेवर जाण्याचे दिले आदेश

USAID, अर्थात अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेनं आपल्या जगभरातल्या थेट भर्ती तत्वावरच्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय रजेवर जाण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संस्थेचं राज्य विभागाबरोबर विलीनीकरण करण्याचे आदेश दिल्या नंतर हा निर्णय घेण्यात आला. परदेशात कार्यरत असलेल्या ...

February 6, 2025 10:30 AM February 6, 2025 10:30 AM

views 19

प्रिन्स करीम आगा खान चौथे यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्र्याकडून दु:ख व्यक्त

लाखो इस्माईली मुस्लिमांचे नेते प्रिन्स करीम आगा खान चौथे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांचं मंगळवारी पोर्तुगालमध्ये वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले. प्रिन्स करीम आगा खान हे एक दूरदर्शी इमाम होते ज्यांनी आपले जीवन सेवा आणि अध्यात्मासाठी समर्पित केले. आ...

February 6, 2025 10:24 AM February 6, 2025 10:24 AM

views 14

अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेले 104 भारतीय मायदेशी परत

अमेरिकेत अनधिकृत मार्गाने गेलेल्या 104 भारतीयांना घेऊन अमेरिकन वायुदलाचं विमान काल अमृतसरमध्ये पोहोचलं. यामधील 30 जण पंजाबमधील असून इतर चंदिगड, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. कोणतेही अधिकृत कागदपत्र नसलेल्या या प्रवाशांची चौकशी आणि ओळखपरेड सध्या सुरु आहे. अमृतसरमधील अध...

February 6, 2025 9:47 AM February 6, 2025 9:47 AM

views 21

ढाका येथे संतप्त जमावाने बुलडोझरने पाडले बंगबंधू स्मारक संग्रहालय

बांग्लादेशमध्ये, राजधानी ढाका इथं बंगबंधू स्मारक संग्रहालय काल रात्री संतप्त जमावाने बुलडोझरने पाडले. धनमोंडी हे संग्रहालय बांग्लादेशचे संस्थापक राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान शेख हसीनाचे वडील शेख मुजीबुर रहमान यांचे वैयक्तिक निवासस्थान होते. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी रात्री 9 वाजता त्यांच्या पक...

February 5, 2025 8:11 PM February 5, 2025 8:11 PM

views 2

फिलिपिन्सच्या उपराष्ट्रपती सारा दुतेर्ते यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव दाखल

फिलिपिन्सच्या उपराष्ट्रपती सारा दुतेर्ते यांच्याविरुद्ध संसदेत आज महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात आला. राष्ट्रपतींसोबत राजकीय मतभेद असलेल्या दुतेर्ते यांच्या विरुद्ध सदस्यांनी यावेळी मतदान केलं. दुतेर्ते यांच्या विरुद्ध महाभियोग चालवण्यासाठी संसदेच्या २१५ सदस्यांनी मतदान केल्याचं सरचिटणीस रेजिनाल्ड व...

February 5, 2025 3:39 PM February 5, 2025 3:39 PM

views 9

इस्मायली मुस्लिमांचे आध्यात्मिक मार्गदर्शक आगा खान चौथे यांचं पोर्तुगालमध्ये निधन

इस्मायली मुस्लिमांचे आध्यात्मिक मार्गदर्शक आगा खान चौथे यांचं पोर्तुगालमध्ये ८८व्या वर्षी निधन झालं. आगाखान यांचा दफनविधी लिस्बन इथे होणार आहे. ते वयाच्या विसाव्या वर्षी इमाम बनले. त्यांनी आगाखान डेव्हलपमेंट नेटवर्कचं नेतृत्व केलं होतं. जवळपास ३० देशांमध्ये या संस्थेने आरोग्य, शिक्षण क्षेत्रात काम क...

February 5, 2025 1:29 PM February 5, 2025 1:29 PM

views 2

गाझा पट्टी ताब्यात घेऊन तिचा आर्थिक विकास करण्याची योजना आखत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

अमेरिका युद्धग्रस्त गाझा पट्टी ताब्यात घेण्याची आणि तिचा आर्थिक विकास करण्याची योजना आखत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू आणि ट्रम्प काल व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रदेशातल्या आर्थिक विकासामुळे ...

February 5, 2025 11:31 AM February 5, 2025 11:31 AM

views 2

स्वीडन : ऑरेब्रो गावातील शिक्षण केंद्रात झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू

स्वीडन मध्ये राजधानी स्टॉकहोम जवळ 200 किलोमीटर परिसरातील ऑरेब्रो गावात एका प्रौढ शिक्षण केंद्रात काल झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा ही समावेश आहे स्वीडनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सामूहिक हत्या आहे अस स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी म्हं...

February 4, 2025 2:26 PM February 4, 2025 2:26 PM

views 7

भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्यल वांगचुक यांनी त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान

भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्यल वांगचुक यांनी आज प्रयागराज इथं त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं. भूतान नरेश आज अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिरात दर्शन घेणार असून ते डिजिटल महाकुंभ एक्सपिरिअन्स सेंटरलाही भेट देतील उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आज संगमावर स्नान केलं.