आंतरराष्ट्रीय

February 14, 2025 9:47 AM February 14, 2025 9:47 AM

views 6

प्रधानमंत्र्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वॉशिंग्टन डीसी इथल्या व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळातला प्रधानमंत्री मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे.   भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भ...

February 13, 2025 1:37 PM February 13, 2025 1:37 PM

views 8

गाझा पट्टीतल्या आजारी बालकांना उपचारांसाठी जॉर्डनमध्ये प्रवेश

गाझा पट्टीच्या तटवर्ती भागातली आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडल्यामुळे तिथल्या २ हजार आजारी बालकांना वैद्यकीय उपचारांसाठी आपल्या देशात प्रवेश दिला जाईल, असं  जॉर्डनचे प्रधानमंत्री जाफर हसन यांनी म्हटलं आहे. जॉर्डनच्या सरकारी वृत्त संस्थेनं म्हटलं आहे की, पॅलेस्टिनींचं कोणत्याही प्रकारे पुनर्वसन अथवा विस्...

February 12, 2025 8:52 PM February 12, 2025 8:52 PM

views 7

फ्रान्स दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना

फ्रान्सचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अमेरिकेला रवाना झाले. त्यापूर्वी फ्रान्समधे मार्सेली इथं भारताच्या पहिल्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन आज प्रधानमंत्री आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्या हस्ते झालं. उभय नेत्यांनी यावेळी फ्रान्समधे राहणाऱ्या भारतीय समुदायाशी संवाद साधला....

February 12, 2025 8:38 PM February 12, 2025 8:38 PM

views 13

हमास बरोबरची युद्धबंदी संपवणार, इस्राइलच्या प्रधानमंत्र्यांचा इशारा

गाझा पट्ट्यातल्या ओलीस ठेवलेल्या इस्राइली नागरिकांची येत्या शनिवारपर्यंत सुटका केली नाही तर हमास बरोबरची युद्धबंदी संपवण्यात येईल असं सांगून त्यानंतर इस्राइल हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढवेल असा इशारा इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला आहे. या निर्णयाला इस्राइलच्या मंत्रीमंडळानंही म...

February 12, 2025 9:21 AM February 12, 2025 9:21 AM

views 21

भारत आणि फ्रान्समध्ये व्यवसायाची भूमिका वाढत आहे – मंत्री डॉ. एस. जयशंकर

भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंध परिपक्व होत असताना व्यवसायाची भूमिकाही वाढत आहे, असं मत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल 14 व्या भारत-फ्रान्स मुख्य कार्याध्यक्षांच्या मंचाचं उद्घाटन करताना बोलत होते. भारत आणि फ्रान्स ही स्वतंत्र विचारसरणीची परंपरा असलेली राष्ट्रे असून ...

February 11, 2025 2:16 PM February 11, 2025 2:16 PM

views 23

हमासने इस्त्रायलचे ओलीस सोडले नाही तर इस्रायल आणि हमासमधील युद्धविराम करार रद्द करावा – डोनाल्ड ट्रम्प

हमासने इस्त्रायलचे ओलीस शनिवारी दुपारपर्यंत सोडले नाहीत तर इस्रायल आणि हमास यांच्यातला युद्धविराम करार रद्द करायला हवा, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इस्रायलने युद्धविराम कराराचा भंग केल्याचा आरोप करत हमासने ओलीसांना सोडायला उशीर लावल्यानंतर ट्रम्प यांनी हे विधान केलं...

February 11, 2025 10:30 AM February 11, 2025 10:30 AM

views 5

भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा ऊर्जा संवाद संपन्न

भारत आणि इंग्लंड दरम्यान चौथा ऊर्जा संवाद काल ऊर्जा मंत्री मनोहर लाल आणि इंग्लंडचे समपदस्थ एड मिलीबंद यांच्यात पार पडला. उभय देशांच्या ऊर्जा क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा यात घेण्यात आला. त्यामध्ये वीज आणि अक्षय ऊर्जा यांचाही समावेश होता.

February 10, 2025 1:52 PM February 10, 2025 1:52 PM

views 4

अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टील आणि अल्युमिनियम मालावर २५% शुल्क आकारण्याची घोषणा – डोनाल्ड ट्रम्प

कॅनडा आणि मेक्सिकोमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या सर्व प्रकारच्या स्टील आणि अल्युमिनियम मालावर २५ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा आज होणार आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल प्रसारमाध्यमांना दिली. अर्थसंकल्पातली तूट भरून काढण्यासाठी हा चांगला उपाय असल्याचं ते म्हणाले.

February 10, 2025 9:53 AM February 10, 2025 9:53 AM

views 7

भारत आणि इजिप्त दरम्यान आजपासून”Cyclone 2025″ या संरक्षण सरावाचं आयोजन

भारत आणि इजिप्त दरम्यान आजपासून 23 फेब्रुवारीपर्यंत "Cyclone 2025" या एकत्रित संरक्षण सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे. राजस्थानमधील महाजन फिल्ड फायरिंग रेंज इथं वाळवंटी प्रदेशात संरक्षण व्यावसायिक कौशल्यं, विशेष संरक्षण दलाची आंतरसंक्रियाशीलता यावर हा सराव केला जाईल

February 10, 2025 9:49 AM February 10, 2025 9:49 AM

views 16

नेटझरीम कॉरीडोरमधून इस्त्रायलच्या संरक्षण दलाची माघार

गाझापट्टीतील नेटझरीम कॉरीडोरमधून इस्त्रायली संरक्षण दलानं माघार घेतली आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युध्दबंदीच्या पार्श्वभूमी ही दलं मागे फिरली आहेत. दरम्यान या भागात सामान्य नागरिकांना स्थिरावण्याच्या उद्देशानं पॅलेस्टिनी पोलीसांनी या भागाचा ताबा घेतला आहे.