March 17, 2025 10:14 AM
29
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर उद्या पृथ्वीवर परतणार !
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ९ महिन्यांहून अधिक काळ अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर उद्या रात्री पृथ्वीवर परततील, अशी माहिती नासाने एका निवेदनाद्वारे दिली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर, यांना आणखी एक अमेरिकन अंतराळवीर आणि एका रशियन अंतराळवीरासह स्पेसएक्स क्रू ड्रॅगन ...