आंतरराष्ट्रीय

March 31, 2025 8:07 PM

views 24

रशिया-युक्रेन युद्धबंदीवर अमेरिका आणि रशिया काम करत असल्याचं रशियानं म्हटलं

युक्रेनमधे शांतता प्रस्थापित करण्याच्या शक्य त्या पर्यायांवर अमेरिका आणि रशिया काम करत असल्याचं रशियानं म्हटलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्सकी  यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर आपण रागावलो असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बातमीदारांशी ब...

March 31, 2025 8:16 PM

views 21

भुकंपामुळे जीवितहानी झाल्यानं म्यानमारमधे एक आठवड्याचा दुखवटा जाहीर

भुकंपामुळे जीवितहानी झाल्यानं म्यानमारमधे एक आठवड्याचा दुखवटा जाहीर झाला आहे. ३१ मार्च ते ६ एप्रिल या कालावधी राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल. या काळात मॅनमारचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल.  मॅनमारमधे बचावकार्य  सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावर  मदत मागितली जात आहे. भारत, रशिया, संयुक्त अरब अमिराती...

March 31, 2025 7:03 PM

views 21

फ्रान्स नॅशनल रॅली पक्षाच्या नेत्या मरीन ले पेन यांना तुरुंगवासाची शिक्षा

युरोपियन महासंघाच्या निधीच्या अपहार प्रकरणात दोषी आढळल्यामुळे फ्रान्सच्या न्यायालयाने नॅशनल रॅली पक्षाच्या नेत्या मरीन ले पेन यांना पाच वर्षांसाठी निवडणूक न लढवण्याची तसंच तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. पेन यांनी त्यांच्या पक्षाच्या सदस्यांना पैसे देण्यासाठी युरोपियन संसदेच्या निधीतल्या ३३ लाख डॉल...

March 31, 2025 6:41 PM

views 30

पाकिस्तानमध्ये अफगाण नागरिक कार्डधारकांना देश सोडण्याची आज अंतिम मुदत

पाकिस्तानमध्ये अफगाण नागरिक कार्डधारकांना देश सोडण्याची सरकारने दिलेली अंतिम मुदत आज संपत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधल्या कायदा अंमलबजावणी संस्थांना हजारो अफगाणी निर्वासितांना अटक करून त्यांना परत पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रावळपिंडी पोलीस प्रमुखांनी राव...

March 31, 2025 10:22 AM

views 27

अमेरिकेचा रशियावर तीव्र संताप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनमधील सुरू असलेल्या युद्धाबद्दल रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित...

March 30, 2025 8:45 PM

views 26

इराणच्या आण्विक कार्यक्रमाबद्दल अमेरीकेशी थेट वाटाघाटीला इराणचा नकार

इराणच्या आण्विक कार्यक्रमाबद्दल अमेरीकेशी थेट वाटाघाटीला इराणने नकार दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी इराणला पाठवलेल्या पत्राला ओमान सल्तनतच्या माध्यमातून उत्तर देताना इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कन यांनी या वाटाघाटीत मध्यस्थ असण्याला मात्र संमती दर्शवली आहे. इराणने अण्विक अस्त्र मिळवणे ...

March 30, 2025 8:24 PM

views 10

सीरियात नव्या हंगामी सरकारची शपथ

सीरियात असद कुटुंबाला सत्तेवरून हटवल्यानंतर जवळपास चार महिन्यांनी काल नव्या हंगामी सरकारनं शपथ घेतली. या सरकारमध्ये काळजीवाहू अधिकाऱ्यांच्या जागी जवळच्या सहकाऱ्यांचा समावेश करायची घोषणा सिरीयाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल-शरा यांनी केली आहे. सीरियातील ख्रिश्चन अल्पसंख्याक आणि असद यांच्या दीर्घकाळापासून ...

March 29, 2025 7:46 PM

views 15

Voice of America: बंद करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय फेडरल न्यायाधीशांनी फेटाळला

व्हाईस ऑफ अमेरिका ही वृत्तसंस्था बंद करण्याचा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा निर्णय अमेरिकन फेडरल न्यायाधीशांनी फेटाळून लावला आहे. हा निर्णय मनमानी कारभाराचं उदाहरण असल्याचं न्यायाधीश जेम्स पॉल ओटकन यांनी म्हटलं आहे.  मात्र वृत्तसंस्थेचं प्रसारण पुन्हा सुरू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले नाहीत. पण या ...

March 29, 2025 7:20 PM

views 24

युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार जणांचा मृत्यू, तर २१ जण जखमी

युक्रेनमध्ये डनिप्रो शहरावर रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला तर २१ जण जखमी झाले आहेत. काल रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात एक रेस्टॉरंट आणि अनेक निवासी इमारतींना आग लागल्याचं या प्रदेशाचे प्रमुख सेर्ही लिसाक यांनी सांगितले. पश्चिम बेल्गोरोड भागात युक्रेनच्या तीन ड्रोनना पाडण्यात ...

March 29, 2025 7:01 PM

views 30

भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताकडून ‘ऑपरेशन ब्रम्हा’ अंतर्गत सहाय्य

भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारतानं उघडलेल्या ‘ऑपरेशन ब्रम्हा’ मोहिमे अंतर्गत १५ टन  मदत साहित्य घेऊन जाणारं पाहिलं विमान आज सकाळी यांगून इथं पोहोचलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जैस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसार माध्यमांना ही माहिती दिली. या मदत साहित्यात तंबू, ब्लँकेट, आवश्यक औ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.