आंतरराष्ट्रीय

April 3, 2025 8:20 PM

views 20

भारत आणि थायलंड या देशांमध्ये ६ सामंजस्य करार

भारत आणि थायलंड यांनी आज आयटी, सागरी क्षेत्र, लघु आणि मध्यम उद्योग, हातमाग आदी क्षेत्रात सहकार्य करण्याच्या दृष्टीने सहा सामंजस्य करार  केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि थायलंडचे प्रधानमंत्री पेईतोंगटार्न शिनावात्रा यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर हे करार झाले. दोन्ही देशातली धोरणात्मक भागी...

April 3, 2025 3:15 PM

views 24

भारतातून आयात होणाऱ्या मालावर २६ % शुल्क आकारण्याची अमेरिकेची घोषणा

अमेरिकेत भारतातून आयात होणाऱ्या मालावर २६ टक्के शुल्क आकारण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.  भारतात अमेरिकी मालावर लावल्या जाणाऱ्या शुल्काचं प्रत्युत्तर म्हणून हे शुल्क आकारण्यात येणार असल्याचं त्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं. इतरही अनेक देशांकडून अमेरिकेत आयात होणाऱ्या म...

April 3, 2025 11:16 AM

views 31

म्यानमारमधील भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 3 हजारांनवर

म्यानमारमधील भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीन हजार 3 वर गेली आहे, तर जखमींची संख्या चार हजार पाचशे इतकी झाली आहे. दरम्यान, मदतकार्याला वेग येण्यासाठी देशात सुरू असलेल्या यादवीबाबत हंगामी शस्त्रसंधीची घोषणा त्या देशाच्या सत्तारुढ लष्करानं केली आहे. ही शस्त्रसंधी 22 तारखेपर्यंत सुरू राहील ...

April 2, 2025 1:33 PM

views 15

इस्रायल गाझामधला मोठा भाग ताब्यात घेणार – इस्रायल कात्झ

इस्रायली सैन्य गाझामधल्या लष्करी कारवाईचा विस्तार करून या प्रदेशाचा मोठा भाग ताब्यात घेईल असं इस्रायलचे संरक्षण सचिव इस्रायल कात्झ यांनी म्हटलं आहे. या भागातल्या दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या पायाभूत सुविधांचा खात्मा करणं हा या विस्तारित लष्करी कारवाईचा उद्देश असल्याचं कात्झ यांनी एका निवेदनात म्हटलं ...

April 2, 2025 12:48 PM

views 36

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नवीन कर लादण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नवीन कर लादण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होणार असल्याचं अमेरिकेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, ट्रम्प यांच्या घोषणेनुसार अमेरिकन वस्तुंवर कर लावणाऱ्या देशांवर परस्पर कर लागू केले जातील. &n...

April 1, 2025 8:40 PM

views 21

मलेशियात गॅस पाईपलाईनला आग लागल्याने १०० जण जखमी

मलेशियात आज गॅस पाईपलाईनला आग लागल्याने १०० जण जखमी झाले. ही गॅस पाईपलाईन राजधानी क्वालालंपूर इथे असून पेट्रोनास या कंपनीची आहे. पाईपलाईनमधून गॅसची गळती झाल्याने ही आग लागली. आग लागल्यामुळे होरपळलेल्या, श्वसनाला अडथळे निर्माण झालेल्या तसंच अन्य दुखापतींमुळे जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आ...

April 1, 2025 6:49 PM

views 24

म्यानमारमधल्या भूकंपात २७०० नागरिक मृत्यूमुखी

म्यानमारमधल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २७०० वर पोहोचली आहे. मृतांची संख्या तीन हजाराच्या वर जाण्याची शक्यता असल्याचं म्यानमारचे लष्करी नेते मीन आँग हलैंग यांनी सांगितलं. साडे चार हजारपेक्षा जास्त नागरिक जखमी झाले असून ४४१ जण अजूनही बेपत्ता आहेत. मृतांमधे ५० विद्यार्थी आणि दोन शिक्षकांच...

April 1, 2025 10:50 AM

views 30

येमेनमधील हुथी बंडखोरांवर अमेरिकेचे हल्ले धोका संपेपर्यंत सुरूच राहतील: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

अमेरिकेच्या जहाजांसाठी धोका असलेल्या येमेनमधील हुथी बंडखोरांची बंडखोरी थोपवण्यासाठी अमेरिकेचे हल्ले सुरू राहतील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील संदेशांत दिला आहे. गेल्या दोन आठवड्यांतील सतत सुरु असलेल्या हल्ल्यांमुळे इराण समर्थित हुथी दहशतवाद्यांना रोखण्यात अमेरिकेला...

April 1, 2025 10:15 AM

views 28

म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या दोन हजारांच्या वर

म्यानमारमध्ये गेल्या आठवड्यात, झालेल्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या दोन हजारांच्या वर गेली आहे. म्यानमारच्या मंडाले भागाला शुक्रवारी अगोदर ७ पूर्णांक ७ रिख्टर आणि त्यापाठोपाठ काही मिनिटांनी ६ पूर्णांक ४ एवढ्या मोठ्या क्षमतेच्या भूकंपाचे धक्के बसल्यानं म्यानमारसह आसपासच्या देशांमध्ये मोठ...

April 1, 2025 10:43 AM

views 29

चीलीचे राष्ट्राध्यक्ष गेब्रिएल बोरिक फॉन्ट आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर

चीलीचे राष्ट्राध्यक्ष गेब्रिएल बोरिक फॉन्ट आजपासून पाच दिवसांच्या भारत भेटीवर आहेत. त्यांच्या बरोबर उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे; त्यामध्ये चिलीचे मंत्री, व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी तसंच भारत आणि चिली दरम्यान सांस्कृतिक सहकार्यासाठी काम करणाऱ्या सदस्यांचा समावेश आहे. चिलीच्या राष्ट्राध्यक्षांचा हा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.