April 8, 2025 8:36 PM
28
भारत आणि UAE यांच्यातले धोरणात्मक संबंध दृढ करण्यात दुबईची महत्वाची भूमिका-प्रधानमंत्री
दुबईचे युवराज आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रधानमंत्री शेख हमदन बिन मोहम्मद अल मकतुम यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानी नवी दिल्लीत आज भेट घेतली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातले धोरणात्मक संबंध दृढ करण्यात दुबईची महत्वाची भूमिका आहे, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आह...