April 1, 2025 10:15 AM April 1, 2025 10:15 AM
16
म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या दोन हजारांच्या वर
म्यानमारमध्ये गेल्या आठवड्यात, झालेल्या विनाशकारी भूकंपात बळी पडलेल्यांची संख्या दोन हजारांच्या वर गेली आहे. म्यानमारच्या मंडाले भागाला शुक्रवारी अगोदर ७ पूर्णांक ७ रिख्टर आणि त्यापाठोपाठ काही मिनिटांनी ६ पूर्णांक ४ एवढ्या मोठ्या क्षमतेच्या भूकंपाचे धक्के बसल्यानं म्यानमारसह आसपासच्या देशांमध्ये मोठ...