आंतरराष्ट्रीय

April 6, 2025 6:52 PM April 6, 2025 6:52 PM

views 11

म्यानमार भूकंपातील मृतांची संख्या ३,४०० वर, पावसामुळे बचावकार्यात अडथळे

भूकंपग्रस्त म्यानमारच्या काही भागात मुसळधार पाऊस पडल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले असून रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. मंडाले इथे भूकंप झालेल्या भागात पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मदतीसाठी उभारलेल्या छावण्यांचं नुकसान झालं आहे. वाढलेलं तापमान आणि मुसळधार पाऊस यांमुळे कॉलरासारखे संसर्गजन्य रोग ...

April 6, 2025 6:25 PM April 6, 2025 6:25 PM

views 3

ओलीस ठेवलेल्या बंधकांच्या सुटकेसाठी इस्त्रायल नागरिकांची निदर्शनं

गाझामध्ये अद्याप ओलीस ठेवलेल्या इस्त्रायली बंधकांच्या सुटकेसाठी इस्त्रायल सरकारनं हमाससोबत वाटाघाटी कराव्यात या मागणीसाठी इस्त्रायलचे हजारो नागरिक दररोज निदर्शनं करत आहेत. ओलीस ठेवलेल्या बंधकांच्या सुटकेच्या बदल्यात युद्धविराम करावा या मागणीला सुमारे ६९ टक्के इस्रायलींनी पाठिंबा दर्शवल्याचं एका सर्व...

April 6, 2025 8:41 PM April 6, 2025 8:41 PM

views 3

अमेरिकेची १० % कर वसूलीला सुरुवात

अमेरिकेनं कालपासून काही देशांकडून १० टक्के इतका कर वसूल करायला सुरुवात केली. ही कर आकारणी काल मध्यरात्रीपासून अमेरिकेतली बंदरं, विमानतळ, सीमा शुल्क गोदामांवर करण्यात येत आहे. या शुल्काची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अधिकृत आदेश काढून केली होती. या निर्णयामुळे अमेरिकचे...

April 6, 2025 1:42 PM April 6, 2025 1:42 PM

views 11

Myanmar Earthquake : मृतांचा आकडा ३ हजारांवर

म्यानमारमधे झालेल्या भूकंपातला मृतांचा आकडा ३ हजारांवर पोहोचला आहे. तर २००हून अधिक जण अजूनही बेपत्ता आहेत. भूकंपाच्या केंद्राजवळ मंडाले इथं संयुक्त राष्ट्रांचे मदत प्रमुख टॉम फ्लेचर यांनी मानवतावादी आणि सामुदायिक संस्थांच्या मदत कार्यांचे कौतुक केलं. भारत आणि इतर देशांमधली पथकं त्या ठिकाणी मदत करत आ...

April 6, 2025 12:57 PM April 6, 2025 12:57 PM

views 12

इस्रायनं गाझा पट्टीत केलेल्या गोळीबारात १५ आपत्कालीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

इस्रायली  सैनिकांनी गेल्या आठवड्यात राफाजवळ दक्षिण गाझा पट्टीत केलेल्या गोळीबारात १५ आपत्कालीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली इस्रायलच्या लष्करानं दिली आहे. या ताफ्यात पॅलेस्टिनी रेड क्रेसेंट रुग्णवाहिका, संयुक्त राष्ट्रांचं  वाहन आणि अग्निशमन दलाचा समावेश होता. वाहनांचा हा ताफा दिवे न लावता अं...

April 6, 2025 9:35 AM April 6, 2025 9:35 AM

views 19

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके आज श्रीलंकेतल्या अनुराधापुरा इथं महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. भारतीय मदतीने विकसित केलेला हा 'महो-ओमानथाई' रेल्वे मार्ग श्रीलंकेच्या उत्तरेकडील भागाला राजधानी कोलंबोशी जोडेल,ज्यामुळं प्रादेशिक संपर्क वाढून ...

April 5, 2025 8:11 PM April 5, 2025 8:11 PM

views 22

प्रधानमंत्र्यांनी कोलंबोतल्या भारतीय शांती सेनेच्या स्मारकाला आदरांजली वाहिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी कोलंबोतल्या भारतीय शांती सेनेच्या स्मारकाला आदरांजली वाहिली. यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी २०१५ सालच्या दौऱ्यादरम्यान या स्मारकाला भेट दिली होती. भारतीय शांती सैन्य १९८७ ते १९९० या कालावधीत श्रीलंकेत तैनात होतं. यादरम्यान या दलाचे एक हजार १६९ सैनिक शहीद झाले ...

April 5, 2025 2:17 PM April 5, 2025 2:17 PM

views 15

डेन्मार्क आणि ग्रीनलंड यांनी एकजूट दाखवणं गरजेचं – डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिकसेन

अमेरिकेच्या वाढत्या दबावाला बळी न पडता आपल्या परस्पर हितसंबंधांचं रक्षण करण्यासाठी डेन्मार्क आणि ग्रीनलंड यांनी एकजूट दाखवणं गरजेचं आहे, असं मत डेन्मार्कच्या प्रधानमंत्री मेटे फ्रेडरिकसेन यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिका ग्रीनलंड मध्ये दाखवत असलेल्या वाढत्या धोरणात्मक स्वारस्याला अमेरिकेचे उपाध्यक्ष ज...

April 4, 2025 8:27 PM April 4, 2025 8:27 PM

views 16

अमेरिकी वस्तुंच्या आयातीवर ३४ % अतिरिक्त शुल्क लादल्याची चीनची घोषणा

चीननं आज अमेरिकी वस्तुंच्या आयातीवर ३४ टक्के अतिरिक्त शुल्क लादल्याची घोषणा केली. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी सुरु केलेलं व्यापारयुद्ध चिघळण्याची आणि मंदी येण्याची भीती वाढली आहे. या दोन आर्थिक महासत्तांमधली तेढ चीननं आणखी काही वस्तुंच्या निर्यातीवर निर्बंध जाहीर केल्यानं, तसंच ...

April 4, 2025 1:34 PM April 4, 2025 1:34 PM

views 4

यून सुक योल यांच्यावर चालवलेला महाभियोग योग्य – संवैधानिक न्यायालयानं

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांच्यावर चालवलेला महाभियोग योग्य असल्याचं देशाच्या संवैधानिक न्यायालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर प्रसारित निर्णयात न्यायालयाच्या ८ पैकी ६ न्यायाधिशांनी यून यांना पदावरून हटवण्याच्या बाजूनं कौल दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर ६० दिवसांच्या आत रा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.