April 9, 2025 1:54 PM April 9, 2025 1:54 PM
9
अमेरिकेत चिनी मालाच्या आयातीवर आजपासून १०४ टक्के शुल्क लागू
अमेरिकेने चिनी मालाच्या आयातीवर आजपासून १०४ टक्के शुल्क लागू केलं आहे. व्हाईट हाऊसच्या जनसंपर्क मंत्री कॅरोलिन लेविट यांनी काल ही माहिती दिली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार, चीनला ३४ टक्के निर्यात शुल्क वाढीचा सामना करावा लागणार होता. मात्र चीनने अमेरिकन उत्पादनांवर लागू के...