April 25, 2025 1:09 PM April 25, 2025 1:09 PM
4
दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारताने केलेल्या कोणत्याही कारवाईला ब्रिटनचा पाठिंबा
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी भारताने केलेल्या कोणत्याही कारवाईला ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी पाठिंबा दिला आहे. या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लंडनमधे भारतीय उच्चायुक्तालयात आयोजित केलेल्या शोकसभेत ते बोलत होते.  ...