आंतरराष्ट्रीय

April 29, 2025 10:31 AM April 29, 2025 10:31 AM

views 6

स्पेन आणि पोर्तुगालमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने दैनंदिन जनजीवन विस्कळीत

स्पेन आणि पोर्तुगालमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाल्यानं काल  दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं  होतं. आज सकाळपासून हळूहळू वीजपुरवठा सुरळीत होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानं विमानसेवा ठप्प झाली, सार्वजनिक वाहतूक आणि रुग्णालयातील सेवाही विस्कळीत झाल्या होत्या. मात्र, वीजपुरवठा खंडित होण्याच...

April 29, 2025 10:13 AM April 29, 2025 10:13 AM

views 14

७ तारखेपासून दिवंगत पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठीची गोपनीय बैठक सुरू होणार

दिवंगत पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठीची गोपनीय बैठक पुढील महिन्याच्या ७ तारखेपासून सुरू होणार असल्याचं व्हॅटिकननं जाहीर केलं आहे. गेल्या २१ एप्रिल रोजी पोप फ्रान्सिस यांचं निधन झाल्यानंतर सध्याच्या काळात व्यवस्थापन करणाऱ्या कार्डिनल्स चर्चच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला.   य...

April 28, 2025 9:23 PM April 28, 2025 9:23 PM

views 2

कॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान

कॅनडामधे आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं. ३४३ जागांसाठी हे मतदान होत असून ही निवडणूक कॅनडाचा पुढचा प्रधानमंत्री कोण असेल हे ठरवणार आहे. लिबरल पार्टी आणि कॉन्झर्वेटिव्ह पार्टी या दोन प्रमुख पक्षांमधे सत्तेसाठी स्पर्धा आहे. सत्तास्थापनेसाठी १७२ जागा निवडून येणं गरजेचं आहे. लिबरल पार्टीचे ने...

April 28, 2025 1:39 PM April 28, 2025 1:39 PM

views 6

कॅनडामधे आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू

कॅनडामधे आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सकाळी सहा वाजता न्यूफाऊंडलँड आणि लॅब्रॉडर इथं मतदान सुरू झालं.   उद्या सकाळी साडे आठ वाजेपर्यंत ब्रिटिश कोलंबिया इथं शेवटच्या टप्प्यातली मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. आतापर्यंत ७० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ...

April 27, 2025 7:05 PM April 27, 2025 7:05 PM

views 3

युगांडा देश इबोला सुदान विषाणू रोग मुक्त

युगांडानं देश इबोला सुदान विषाणू रोग मुक्त झाल्याचं जाहीर केलं आहे. ४२ दिवसात कोणताही नवीन रुग्ण न आढळल्यानं ही घोषणा झाली. राजधानी कंपाला इथं पहिला रुग्ण अढळल्या नंतर ३ महिने पूर्ण होण्यापूर्वीच युगांडाचे आरोग्य मंत्री रूथ असेंग यांनी काल ही घोषणा केली. कंपाला इथं ३० जानेवारीला एका ३२ वर्षीय परिचार...

April 27, 2025 6:43 PM April 27, 2025 6:43 PM

views 12

बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूक वेळेवर न घेतल्यास देशासमोर गंभीर आव्हान-CPD

बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूक वेळेवर घेतली नाही तर देशासमोर गंभीर आव्हानं उभी राहू शकतात, असा इशारा सेंटर फॉर पॉलीसी डायलॉग या संस्थेनं दिला आहे. निवडणुका घ्यायला उशीर झाला तर गुंतवणूकदारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं सीपीडीचे प्राध्यापक मुस्तफिजुर रेहमान यांनी म्हटलं आहे. गुंतवणूक येण्यासाठी राज...

April 26, 2025 8:38 PM April 26, 2025 8:38 PM

views 7

पोप फ्रान्सिस यांच्यावर रोममध्ये अंत्यसंस्कार

पोप फ्रान्सिस यांच्यावर आज रोममध्ये बेसिलिका ऑफ सँता मारीया मेगर इथं कार्डिनल जिओव्हॅनी बॅटिस्टा रे यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. व्हॅटिकन सिटी इथून निघालेल्या या अंत्ययात्रेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फ्रान्सचे अध्यक्ष ईमॅन्युअल मॅक्रोन यांच्य...

April 26, 2025 1:30 PM April 26, 2025 1:30 PM

views 22

पोप फ्रान्सिस यांच्यावर आज अंत्यसंस्कार

पोप फ्रान्सिस यांच्यावर आज आज रोम इथल्या ‘बॅसिलिका ऑफ सेंट मेरी मेजर’ इथं अंत्यसंस्कार होत आहे. जगभरातून विविध देशांचे प्रतिनिधी, तसंच कॅथलिक ख्रिश्चन बांधव पोप फ्रान्सिस यांना आदरांजली वाहण्यासाठी रोममध्ये जमले आहेत. भारताचं प्रतिनिधित्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल...

April 26, 2025 10:36 AM April 26, 2025 10:36 AM

views 10

सिक्कीममधील गंगटोक इथं आज ईशान्येकडील ऊर्जामंत्र्यांची परिषद

सिक्कीममधील गंगटोक इथं आज ईशान्येकडील ऊर्जामंत्र्यांची परिषद होत आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल या परिषदेत सहभागी होणार आहेत.   ईशान्येकडील राज्यांचे सर्व ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. परिषदेत या भागातील वीज क्षेत्रातील विविध पैलूंवर चर्चा होणार आहे.

April 25, 2025 1:20 PM April 25, 2025 1:20 PM

views 23

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियनने युक्रेनच्या कीव्हवर केलेल्या हल्ल्याबाबत केली नाराजी व्यक्त

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन सैन्यानं युक्रेनच्या कीव्हवर नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या हल्ल्यात १२ जण मृत्युमुखी पडले होते  तर ९० जण जखमी झाले होते. ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना फोन करून हल्ले थांबवण्यास सांगितलं.