आंतरराष्ट्रीय

May 4, 2025 2:39 PM May 4, 2025 2:39 PM

views 2

जर्मनीमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध मोर्चा

जर्मनीच्या बव्हेरियातल्या भारतीय समुदायानं पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काल म्युनिकमध्ये शांततापूर्ण निषेध मोर्चा काढला. सुमारे ७०० लोकांनी या मोर्चात भाग घेतला. जर्मन संसद सदस्य हान्स थेइस आणि म्युनिक सिटी कौन्सिलर डेलिजा बालिदेमाज यांनीही मोर्चात भाग घेतला.

May 4, 2025 2:30 PM May 4, 2025 2:30 PM

views 3

बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं अधिकृत फेसबुक पेज हॅक

बांगलादेशच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं अधिकृत फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली आहे. या संदर्भातली माहिती आपल्याला काल समजली असून हॅकर्सनं काल दुपारी या पेजचं पूर्ण नियंत्रण मिळवलं. हे पेज पूर्ववत करण्यात येत असून घटनेच्या चौकशीसाठी आवश्यक ती पावलं उचलण्यात ये...

May 4, 2025 2:27 PM May 4, 2025 2:27 PM

views 10

रोमानियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान

रोमानियामध्ये आज राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेअकरा वाजता मतदानाला सुरुवात होईल. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत फसवणूक आणि घोटाळा झाल्याचा निर्णय देत रोमानियाच्या सर्वोच्च न्यायालयानं निवडणुक अवैध ठरवली होती. आजच्या निवडणुकीत AUR पक्षाचे जॉर्ज...

May 3, 2025 1:03 PM May 3, 2025 1:03 PM

views 6

राजपुत्र प्रिन्स हॅरी यांनी ब्रिटिश राजघराण्याशी संबंध पुनर्स्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली

ब्रिटनचे माजी राजपुत्र प्रिन्स हॅरी यांनी ब्रिटिश राजघराण्याशी संबंध पुनर्स्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बीबीसी ने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ब्रिटिश राजघराण्याचा सक्रिय सदस्य म्हणून आपल्या भूमिकेचा त्यांनी आपल्या पत्नीसह २०२० साली त्याग केला होता आणि अमेरिकेत स्थलांतर केलं होत . त्या...

May 3, 2025 12:52 PM May 3, 2025 12:52 PM

views 17

अमेरिकन सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी संचलन आयोजित केलं जाणार

पुढील महिन्यात १४ जून रोजी अमेरिकन सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त लष्करी संचलन आयोजित केलं जाणार आहे. काल व्हाईट हाऊस प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.  वॉशिंग्टन इथल्या नॅशनल मॉलमध्ये आय़ोजित एक दिवसाच्या कार्यक्रमात ६ हजार ६०० सैनिक, १५० लष्करी वाहनं आणि ५० विमानांचा सहभाग असणार आहे. पहिल्या म...

May 3, 2025 12:38 PM May 3, 2025 12:38 PM

views 11

पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारताची पाकिस्तानकडून आयात बंद

पहलगाम हल्ल्यानंतरच्या धोरणाचा भाग म्हणून भारतानं पाकिस्तानकडून आयात बंद केली आहे. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या निर्यात झालेल्या किंवा वाटेत असलेल्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातल्याची अधिसूचना परदेश व्यापार महासंचालनालयाने जारी केली आहे. यातून सूट मिळवायची असल्यास सरक...

May 2, 2025 1:37 PM May 2, 2025 1:37 PM

views 7

ऑस्ट्रेलियातल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात

ऑस्ट्रेलियातल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री एँथनी अल्बानीज यांनी त्यांचे विरोधक पीटर डटन यांच्या मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेतली. या निवडणुकीत लेबर पार्टी सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होईल असं काही जनमत चाचण्यांमधून दिसून आलं आहे. महागाई, घरांच...

April 30, 2025 1:38 PM April 30, 2025 1:38 PM

views 6

भारत आणि अमेरिकेदरम्यान आयात शुल्कासंदर्भातली बोलणी चांगल्या पातळीवर सुरु-डोनाल्ड ट्रंप

भारत आणि अमेरिकेदरम्यान आयात शुल्कासंदर्भातली बोलणी चांगल्या पातळीवर सुरु असून लवकरच व्यापार करार यशस्वी होईल, अशी आशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केली आहे. ते काल मिशिगनमध्ये वार्ताहरांसी बोलत होते. या आठवड्याच्या सुरुवातीला, भारत अमेरिकेसोबत व्यापार करार करणाऱ्या पहिल्या दे...

April 29, 2025 1:40 PM April 29, 2025 1:40 PM

views 4

कॅनडा निवडणूकीत लिबरल पार्टी १६७ जागांनी आघाडीवर

कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणूक निकालाचे कल आले असून मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल पार्टी १६७ जागांवर आघाडी घेऊन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तर पीअर पॉइलीवर यांची कॉन्झर्वेटिव्ह पार्टी १४५ जागांवर आघाडीवर आहेकॅनडाच्या ३४३ सदस्यांच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी १७२ जागा जिंकणं आवश्यक आहे...

April 29, 2025 1:33 PM April 29, 2025 1:33 PM

views 5

पहलगाम हल्ल्यातल्या मृतांप्रती संवेदना प्रकट करण्यासाठी अमेरिकेत विविध ठिकाणी  प्रार्थना सभेचं आयोजन

पहलगाम हल्ल्यातल्या मृतांप्रती संवेदना प्रकट करण्यासाठी आज अमेरिकेतल्या भारतीय समुदायाकडून विविध ठिकाणी  प्रार्थना सभा आयोजित करण्यात आल्या. न्यू जर्सीच्या एडिसन इथं ३०० अमेरिकन भारतीयांनी या प्रार्थना सभेत भाग घेतला.   यावेळी एडिसनचे महापौर सॅम जोशी आणि न्यू जर्सीचे महापौर असेंब्लियान रॉबर्ट क...