आंतरराष्ट्रीय

May 6, 2025 2:47 PM May 6, 2025 2:47 PM

views 8

भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला अमेरिकेचा पाठिंबा

दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारताला सर्वतोपरी मदत करेल, असं अमेरिकेच्या संसदेचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी म्हटलं आहे. भारत अमेरिकेचा महत्वपूर्ण भागीदार असल्याचंही ते म्हणाले. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार कराराबाबतही त्यांनी विचार मांडले. दोन्ही देशाच्या व्यापार वाटाघाटी यशस्वी होतील, अशी अशा...

May 6, 2025 1:24 PM May 6, 2025 1:24 PM

views 18

परदेशी बनावटीच्या चित्रपटांवरचं अमेरिकेचं शुल्क अन्यायकारक – ऑस्ट्रेलिया

परदेशी बनावटीच्या चित्रपटांवर अमेरिकेनं लावलेलं शुल्क अन्यायकारक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे सामाजिक सेवा मंत्री अमांडा रिशवर्थ यांनी सांगितलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर १०० टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली होती. ऑस्ट्रेलियाच्या निवडणुकीत लेबर पक्षा...

May 5, 2025 8:08 PM May 5, 2025 8:08 PM

views 2

Bangladesh : इस्कॉन समूहाचे नेते चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना अटकेत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश

बांगलादेशात इस्कॉन समूहाचे नेते चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना मनुष्यहत्येच्या आरोपाखाली अटकेत ठेवावं असं चितगांव न्यायालयानं सांगितलं. चिन्मय कृष्णदास यांनी सम्मीलितो सनातनी जागरण जोते या संघटनेच्या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रीय ध्वजापेक्षा अधिक उंचावर धार्मिक ध्वज फडकावल्याबद्दल, देशद्रोहाच्या आरो...

May 5, 2025 8:01 PM May 5, 2025 8:01 PM

views 9

श्रीलंकेतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान 

श्रीलंकेतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान  होणार आहे. २८ महानगरपालिका, ३६ नगरपरिषद आणि २७४ प्रदेश सभांसाठी ही निवडणूक होणार आहे. यासाठी ७२ हजार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. श्रीलंकन प्रमाण वेळेनुसार उद्या सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी साडे चार वाजेपर्यंत मतदान होईल. त्या...

May 5, 2025 7:36 PM May 5, 2025 7:36 PM

views 16

दहशतवादाच्या विरोधातल्या भारताच्या लढ्याला रशियाचा पाठिंबा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला, आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्याला रशियाचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळ दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशिया यांच्यातली विशेष धोरणात्मक भागीदा...

May 5, 2025 1:18 PM May 5, 2025 1:18 PM

views 12

एडीबीच्या नियामक मंडळाच्या 58व्या वार्षिक बैठकीला आजपासून इटलीमध्ये सुरुवात

आशियाई विकास बँकेच्या म्हणजेच एडीबीच्या नियामक मंडळाच्या 58व्या वार्षिक बैठकीला आजपासून इटलीमध्ये सुरुवात होणार आहे. या चार दिवसीय बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत.   त्याचबरोबर, एडीबीचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीचे अध्यक्ष आणि जपान बँक फॉर इ...

May 4, 2025 8:14 PM May 4, 2025 8:14 PM

views 1

हौदी क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्राएलचे ६ नागरिक जखमी

येमेनच्या हौदी बंडखोरांनी डागलेलं क्षेपणास्त्र इस्राएलच्या तेल अवीव इथल्या बेन गुरियन विमानतळाजवळ पडल्यामुळे ६ नागरिक जखमी झाल्याचं इस्राएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हल्ल्यानंतर बेन गुरियन विमानतळावर तात्पुरती थांबवलेली हवाई वाहतूक पुन्हा सुरु झाली असल्याचं इस्रायल विमानतळ प्राधिकरणानं म्हटलं आ...

May 4, 2025 6:36 PM May 4, 2025 6:36 PM

views 7

वॉशिंग्टनमध्ये जागतिक बँक जमीन परिषदेचं आयोजन

वॉशिंग्टन इथल्या जागतिक बँकेच्या मुख्यालयात ५ ते ८ मे दरम्यान होणाऱ्या ‘जागतिक बँक जमीन परिषद २०२५’ या परिषदेत ‘जागतिक जमीन सुधारणा’ संवादा’चं नेतृत्व करणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालचं उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ या परिषदेत स्वामित्व योजना तसंच ग्राम मंचित्...

May 4, 2025 6:27 PM May 4, 2025 6:27 PM

views 10

भारतातून इस्राएलमध्ये तेल अवीव विमानतळावर जाणारी विमानसेवा स्थगित

भारतातून इस्राएलमध्ये तेल अवीव विमानतळावर जाणारी विमानसेवा एअर इंडियाने येत्या ६ मे पर्यंत स्थगित केली आहे. तेल अवीव च्या आसपास होत असलेल्या क्षेपणास्त्र हल्लयांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं एअर इंडियाने समाजमाध्यमावर पोस्ट केलं आहे. ज्या प्रवाशांनी या दरम्...

May 4, 2025 2:44 PM May 4, 2025 2:44 PM

views 9

‘भारत – अंगोलामधले द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी वचनबद्ध’

भारत आणि अंगोलामधले द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल गोन्साल्व्हेस लॉरेन्झो यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत भारत-अंगोला बिझनेस फोरममध्ये बोलत होते. भारत हा जेनेरिक औषधांमध्ये तज्ञ असलेला एक प्रमुख भागीदार असल्याचं ते म्हणाले.