आंतरराष्ट्रीय

May 9, 2025 2:52 PM May 9, 2025 2:52 PM

views 6

पाकिस्तानचं आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे कर्जाचं आवाहन

देशात मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पाकिस्तान सरकारनं त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे अधिक कर्ज देण्यासाठी आवाहन केलं आहे. पाकिस्तानात उसळलेला संघर्ष आणि शेअर बाजारात होणारं नुकसान या पार्श्वभूमीवर अर्थ विभागानं समाजमाध्यमावर केलेल्या पोस्ट करत आंतरराष्ट्रीय संस्थांना मदत करण्याचं आवाहन केलं ...

May 9, 2025 1:47 PM May 9, 2025 1:47 PM

views 26

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला जगभरातून पाठिंबा

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला जागतिक समुदायानं पूर्ण पाठिंबा दिला आहे. अमेरिका, यूके, इस्रायल, सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिरातींनी भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. युरोपीय संघ आणि सर्व २७ सदस्य देशांनी यासंदर्भात एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत...

May 9, 2025 1:48 PM May 9, 2025 1:48 PM

views 11

पाकिस्तानचे हल्ले संरक्षण दलांनी केले निष्फळ

भारताच्या  उत्तर आणि पश्चिम भागातल्या अनेक शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय सेनादलांनी काल रात्री हाणून पाडला आहे. जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर इथं आंतरराष्ट्रीय सरहद्दीच्या भागातल्या लष्करी चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला परंतु भारतीय लष्कराने तत्पर कारवाई करत तो राख...

May 9, 2025 9:53 AM May 9, 2025 9:53 AM

views 6

अमेरिकेचे रॉबर्ट प्रिवोस्ट यांची नवे पोप म्हणून निवड

अमेरिकेचे रॉबर्ट फ्रांसिस प्रिवोस्ट यांची नवे पोप म्हणून निवड झाली आहे. कॅथोलिक चर्चच्या इतिहासात पोप बनलेले ते पहिले अमेरिकन व्यक्ती आहेत. नवे पोप लियो चौदावे या नावाने ओळखले जातील. काल सिस्टीन चॅपेलमध्ये झालेल्या मतदानानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

May 8, 2025 5:56 PM May 8, 2025 5:56 PM

views 14

रशियाचा आजपासून तीन दिवसीय युद्धविराम

रशियानं विजय दिवसाचं औचित्य साधून जाहीर केलेल्या तीन दिवसीय युध्दविरामाला आजपासून सुरुवात झाली. युक्रेनवर होत असलेल्या विशेष लष्करी मोहिमेला ७२ तासांची  तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी २८ एप्रिलला जाहीर केला होता. दरम्यान, युक्रेनच्या फौजांनी काल काही रशियन शह...

May 7, 2025 9:11 PM May 7, 2025 9:11 PM

views 16

‘ऑपरेशन सिंदूर’ला जगाचा पाठिंबा

भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल साऱ्या जगानं भारताला पाठिंबा दिला आहे.    भारताला दहशतवादापासून स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं इस्राएलने म्हटलं आहे. भारतातले इस्राएलचे राजदूत रुवेन अझर यांनी म्हटलं आहे की निरपराधांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना तोंड लपवायला जागा नाही हे समजलं पाहिजे.   ...

May 7, 2025 9:22 PM May 7, 2025 9:22 PM

views 10

ऑपरेशन सिंदूरबद्दल जगाच्या प्रतिक्रिया

भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर बद्दल जगभरात विविध प्रतिक्रीया उमटल्या आहेत.    पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं केलेली ऑपरेशन सिंदूर ही कारवाई म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे, असं पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहाबाज शरीफ यांनी म्हटलं असून या हल्ल्याला उत्तर देण्याचा अ...

May 6, 2025 8:07 PM May 6, 2025 8:07 PM

views 16

व्हिएतनाममध्ये वेसाक दिनानिमित्त मंत्री किरेन रिजिजू यांचं संबोधन

संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज व्हिएतनाम मधल्या हो ची मिन्ह शहरात संयुक्त राष्ट्र वेसाक दिनाच्या उद्घाटन समारंभाला संबोधित केलं. भगवान बुद्धांची कालातीत शिकवण वर्तमानातली अनेक जागतिक आव्हानं आणि समस्यांवर उपाय सुचवणारी असल्याचं ते यावेळी म्हणाले.    त्यानंतर, रिजिजू ...

May 6, 2025 8:03 PM May 6, 2025 8:03 PM

views 11

भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला जगाचा पाठिंबा

जगभरातले भारतीय पहलगाम हल्ल्याचा निषेध करत असून भारताला पाठिंबा देत आहेत. अमेरिकेत जॉर्जिया राज्यात अटलांटा इथं भारतीय समुदायाने केलेल्या निदर्शनांमधे तिथले संसद सदस्य रिच मॅकॉर्मिक सहभागी झाले. अतिरेकी दहशतवादाविरोधात जागतिक एकजुटीचं आवाहन त्यांनी केलं. शिकागो, न्यूयॉर्क इत्यादी ठिकाणी हल्ल्यात बळी...

May 6, 2025 2:47 PM May 6, 2025 2:47 PM

views 8

भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला अमेरिकेचा पाठिंबा

दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिका भारताला सर्वतोपरी मदत करेल, असं अमेरिकेच्या संसदेचे अध्यक्ष माईक जॉन्सन यांनी म्हटलं आहे. भारत अमेरिकेचा महत्वपूर्ण भागीदार असल्याचंही ते म्हणाले. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार कराराबाबतही त्यांनी विचार मांडले. दोन्ही देशाच्या व्यापार वाटाघाटी यशस्वी होतील, अशी अशा...