आंतरराष्ट्रीय

May 14, 2025 12:28 PM May 14, 2025 12:28 PM

views 8

७८ व्या ‘कान चित्रपट महोत्सवाची’ दिमाखदार सुरूवात

अठ्ठ्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवाला काल फ्रान्स इथं आकर्षक रेड कार्पेट आणि झगमगाटात प्रारंभ झाला. सुप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट डी नीरो यांना काल मानद पाल्ने डी या सम्नानानं गौरवण्यात आलं. भारताचे महान चित्रपट निर्माते सत्यजीत रे यांचा १९७० साली प्रदर्शित झालेला अरण्...

May 12, 2025 2:31 PM May 12, 2025 2:31 PM

views 5

 अमेरिकेत औषधांच्या किमती ३० ते ८० टक्क्यांनी कमी करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

 अमेरिकेत औषधांच्या किमती ३० ते ८० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत औषधांच्या किंमती अधिक आहेत. औषधनिर्मितीसाठीचं  संशोधन आणि विकास खर्चामुळे  किमती अधिक ठेवाव्या लागतात, असं सांगून औषधनिर्मिती कंपन्यांनी गेली कित्येक वर्ष...

May 12, 2025 2:15 PM May 12, 2025 2:15 PM

views 7

परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक

परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी भारतीय शेअर बाजारात चालू महिन्यात १४ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी ९ मे पर्यंत शेअर बाजारात १४ हजार १६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.    सोबतच या गुंतवणूकदारांनी ३ हजार ७२५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. ...

May 12, 2025 1:41 PM May 12, 2025 1:41 PM

views 3

आज जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा

आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त आज जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जात आहे. ‘आमच्या परिचारिका-आमचं भविष्य’ ही यंदाच्या दिनाची मध्यवर्ती संकल्पना असल्याचं आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेनं म्हटलं आहे.   परिचारिकांचं हितरक्षण केल्यास पर्यायानं देश...

May 11, 2025 8:48 PM May 11, 2025 8:48 PM

views 5

युक्रेनशी १५ मेपर्यंत विनाविलंब वाटाघाटी सुरू करायचं रशियाचं आवाहन

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनशी १५ मे पर्यंत विनाविलंब वाटाघाटी सुरू करायचं आवाहन केलं आहे. प्रस्तावित चर्चा तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये व्हावी, असं राष्ट्रपती पुतिन यांनी दूरचित्रवाणीवरच्या भाषणात सांगितलं. यामध्ये दोन्ही देश नवीन युद्धबंदी करारावर सहमत होऊ शकतात, अशी शक्याताही प...

May 11, 2025 2:59 PM May 11, 2025 2:59 PM

views 2

चीनसोबत झालेल्या व्यापार विषयक चर्चेचं अमेरिकेकडून स्वागत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल स्वित्झर्लंडमध्ये चीनसोबत झालेल्या व्यापार विषयक चर्चेचं स्वागत केलं आहे. दोन्ही देशांनी मैत्रीपूर्ण आणि रचनात्मक पद्धतीने करारावर चर्चा केल्याची माहिती अध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये दिली आहे. चर्चेत अनेक मुद्द्यांवर सहमती झाल्याचं त्या...

May 11, 2025 2:55 PM May 11, 2025 2:55 PM

views 10

अण्वस्त्र विषयक हक्कांच्या मागणीपासून मागे हटणार नसल्याचं इराणचं स्पष्टीकरण

अमेरिकेबरोबर वाटाघाटी करताना इराण आपल्या अण्वस्त्र विषयक हक्कांच्या मागणीपासून मागे हटणार नसल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघाची यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज ओमान इथे होणाऱ्या अणुविषयक चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरघाची यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. इराण अमेरिकेसह इतर दे...

May 10, 2025 1:49 PM May 10, 2025 1:49 PM

views 8

रशिया आणि युक्रेन यांनी ३० दिवस युद्धविराम घोषित करावा- डोनाल्ड ट्रम्प

रशिया आणि युक्रेन यांनी ३० दिवस युद्धविराम घोषित करावा असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. याचं उल्लंघन केलं तर नव्या निर्बंधांना सामोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. दोन्ही देशांशी याबाबत चर्चा सुरू असल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. र...

May 10, 2025 1:42 PM May 10, 2025 1:42 PM

views 17

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी नवीन याचिका दाखल – निक ब्राउन

अमेरिकेत राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करण्याच्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी अमेरिकेतल्या १५ राज्यांच्या गटानं नवीन याचिका दाखल केली आहे. वॉशिंग्टन राज्याचे ऍटर्नी जनरल निक ब्राउन यांनी काल सिएटलमध्ये पत्रकार परिषदेत ही  घोषणा केली.   ट्रम्प यांचा ...

May 9, 2025 3:04 PM May 9, 2025 3:04 PM

views 4

भारत – चिली देशांच्या व्यापक आर्थिक भागीदारी करारासाठी संदर्भ शर्तींवर स्वाक्षऱ्या

भारत आणि चिली या दोन्ही देशांनी काल व्यापक आर्थिक भागीदारी करारासाठी संदर्भ शर्तींवर स्वाक्षऱ्या केल्या. भारतातले चिलीचे राजदूत जुआन अँगुलो आणि भारताच्या वाणिज्य विभागाचे सहसचिव विमल आनंद यांनी काल झालेल्या चर्चेनंतर स्वाक्षऱ्या केल्या. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी सामायिक प्रयत्...