आंतरराष्ट्रीय

May 20, 2025 10:03 AM May 20, 2025 10:03 AM

views 16

रशिया-युक्रेन युध्दबंदीसाठीच्या चर्चेला अमेरिका तयार

रशिया आणि युक्रेनदरम्यान लवकरच युध्दविरामासंदर्भात थेट चर्चा होईल आणि युध्द संपेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी समाजामाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्याक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या बरोबर दुरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेनंतर दोनही देश चर्चेला तयार असल्याचं त्यांनी म्हट...

May 20, 2025 9:59 AM May 20, 2025 9:59 AM

views 14

पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल नेदरलँडचं कौतुक

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी नेदरलँड्समधील हेग इथं डच परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेल्डकॅम्प यांची काल भेट घेतली. दोन्ही देशांची द्विपक्षीय भागीदारी आणि युरोपियन संघाशी असलेले संबंध दृढ करण्यासंदर्भात यावेळी व्यापक चर्चा झाली. असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्...

May 18, 2025 1:52 PM May 18, 2025 1:52 PM

views 6

नवनियुक्त पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी होणार

नवनियुक्त पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी आज व्हॅटिकन सिटीच्या सेंट पीटर्स चौकात होणार आहे. जगभरातून मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स, त्यांच्या पत्नी उषा व्हान्स, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो तसंच कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क  कार्नी यांचा त्यात समावे...

May 16, 2025 8:30 PM May 16, 2025 8:30 PM

views 31

तुर्कीयेमधे इस्तंबूल इथं रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची बैठक सुरु

तुर्कीयेमधल्या इस्तंबूल इथे रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळांची आज बैठक सुरु असून ही दोन्ही देशांमधली गेल्या तीन वर्षांमधली पहिली बैठक आहे. युक्रेनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण मंत्री रुस्टम उमरोव्ह करत असून रशियाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अध्यक्षांचे सहायक व्लादिमिर मेडिन्स्की करत आहेत. भविष्यात...

May 16, 2025 9:45 AM May 16, 2025 9:45 AM

views 2

युक्रेनचे राष्ट्रपती चर्चेला उपस्थित राहणार नाही

रशिया आणि युक्रेन दरम्यान आज इस्तंबूल इथं शांतता चर्चा होणार आहे. मात्र या चर्चेला आपण उपस्थित राहणार नसल्याचं युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर झेलेंस्की जाहीर केलं आहे. उभय देशांमधील तणाव कमी करण्यासाठी झेलेंस्की यांनी संरक्षणमंत्री रुस्तम उमेरोव यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधी मंडळ पाठवण्याचा निर्...

May 15, 2025 3:23 PM May 15, 2025 3:23 PM

views 20

रशिया आणि युक्रेनचं शिष्टमंडळ शांततेसाठी संवाद साधणार

रशिया आणि युक्रेनचं शिष्टमंडळ आज तुर्कीए मध्ये इस्तंबूल इथं शांततेसाठी थेट संवाद साधणार आहेत. तीन वर्षांपूर्वी दोन्ही देशांमध्ये समोरासमोर चर्चा झाली होती.    दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन शांततेच्या चर्चेत सहभागी होणार नसून, त्याऐवजी, त्यांचे सहाय्यक व्लादिमीर मेडिन्स्की रशिय...

May 15, 2025 3:02 PM May 15, 2025 3:02 PM

views 3

बलुच राष्ट्रवादी नेत्यांची पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा

बलुच राष्ट्रवादी नेत्यांनी पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केली आहे. अनेक दशकांचा हिंसाचार, सक्तीचा अज्ञातवास तसंच मानवाधिकारांचं उल्लंघन यापासून मुक्त होऊन, आता बलुचिस्तान प्रजासत्ताक अस्तित्वात येत आहे, अशा अर्थाचे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत. स्वतंत्र राष्ट्राचा नकाशा आणि संभाव...

May 14, 2025 3:28 PM May 14, 2025 3:28 PM

views 18

ऑपरेशन सिंदूरचं देशोदेशीच्या संरक्षण विषयक तज्ञांकडून कौतुक

दहशतवादाविरोधात भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचं देशोदेशीच्या संरक्षण विषयक तज्ञांनी कौतुक केलं आहे. अमेरिकेचे माजी लष्करी अधिकारी डॉन स्पेन्सर आणि ऑस्ट्रियातले तज्ञ लेखक टॉम कूपर यांनी या नेमक्या हालचालींबद्दल तसंच हवाई दल आणि लष्कराच्या योग्य वापराबद्दल या कारवाईची प्रशंसा केली आहे. दहशतवादाविरो...

May 14, 2025 12:47 PM May 14, 2025 12:47 PM

views 17

इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले

गाझा युरोपियन रुग्णालयावरच्या इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याची माहिती अल-कुद्स ब्रिगेड्स या संघटनेने दिली आहे. गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने येणारी दोन क्षेपणास्त्र रोखण्यात आली असून तिसरं क्षेपणास्त्र मोकळ्या जागेत पडल्याने जीवितहानी झाली नसल...

May 14, 2025 12:54 PM May 14, 2025 12:54 PM

views 9

अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नाला भारताकडून निषेध

अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलण्याचा निष्फळ प्रयत्न चीन अद्यापही करत असून भारत त्याचा निषेध करत आहे. अरुणाचल प्रदेश भारताचाच अविभाज्य होता, आहे आणि राहील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.