आंतरराष्ट्रीय

June 19, 2025 10:54 AM June 19, 2025 10:54 AM

views 11

इस्राईल आणि इराण संघर्षात रशिया करणार मध्यस्थी

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इस्राईल आणि इराण संघर्षात मध्यस्थीची तयारी दाखवली आहे. सेंट पीट्सबर्ग आर्थिक मंच परिषदेगरम्यान पुतिन यांनी हा प्रस्ताव मांडला. मॉस्कोच्या मध्यस्थीमुळे इराणला शांततापूर्ण आण्विक कार्यक्रम सुरू ठेवता येईल आणि इस्राईलच्या सुरक्षाविषयक चिंतांचं समाधान होईल असा दावा ...

June 18, 2025 8:39 PM June 18, 2025 8:39 PM

views 14

इस्राइल विरुद्धच्या युद्धात माघार घेण्याचं अमेरिकेचं आवाहन इराणनं फेटाळलं

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचं अमेरिकेचं आवाहन इराणनं फेटाळलं आहे. इराण शरणागती पत्करणार नाही. अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर, त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी दिला आहे. युद्ध सुरू झालं असून इस्रायलला कोणतीही दया ...

June 18, 2025 6:42 PM June 18, 2025 6:42 PM

views 20

इराणमधल्या सेंट्रीफ्यूज आणि शस्त्रास्त्र उत्पादन कारखान्यांवर हल्ले केल्याचा इस्रायलचा दावा

इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष आज सहाव्या दिवशीही सुरुच असून इराणमधल्या सेंट्रीफ्यूज आणि शस्त्रास्त्र उत्पादन कारखान्यांवर हल्ले केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इराणनं इस्रायलवर आणखी क्षेपणास्त्रं डागल्यानंतर हे हल्ले केले, त्यात हवाई दलाच्या ५० हून अधिक लढाऊ विमानांनी भाग घेतला, असं इस्रायलच्...

June 18, 2025 10:06 AM June 18, 2025 10:06 AM

views 11

इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्याचा इशारा दिला आहे. समाज माध्यमांवरील संदेशातून ट्रम्प यांनी, इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांना पदच्युत करण्याची कारवाई न करता अमेरिका त्यांना जीवे मारू शकते मात्र सद्यस्थितीत अमेरिका अशा प्रकारची कारवाई टाळत असल्याचे म्...

June 18, 2025 10:03 AM June 18, 2025 10:03 AM

views 10

इंडोनेशियाच्या सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एका ज्वालामुखीचा उद्रेक

इंडोनेशियाच्या सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एका ज्वालामुखीचा काल उद्रेक झाला असून त्याचा लाव्हा 11 किलोमीटर पेक्षा जास्त उंच उसळत आहे. हा आत्तापर्यंतचा उच्चांक असल्याचं ज्वालामुखी शास्त्रीय संस्थेनं म्हटलं आहे. सुरुवातीला राखेचा मोठा ढीग आसमंतात फेकला गेला आणि त्यानंतर तो फ्लोरेस या पर्यटन बेटावर प...

June 18, 2025 9:57 AM June 18, 2025 9:57 AM

views 15

व्हिएतनामला वुटीप वादळाचा मोठा फटका / पुरामुळे सात जणांचा मृत्यू

व्हिएतनामला वुटीप वादळाचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे सात जणांचा मृत्यू झाला. शेती आणि मालमत्तेला वादळाचा मोठा फटका बसला आहे. डाईक व्यवस्थापन आणि नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, क्वांग बिन्ह प्रांतात चार आणि क्वांग ट्राय प्रांतात तीन जणांचा मृत्यू झा...

June 17, 2025 8:08 PM June 17, 2025 8:08 PM

views 17

दक्षिण गाझामधे इस्रायलनं केलेल्या गोळीबारात ५१ ठार, २०० जखमी

दक्षिण गाझामधल्या मदत केंद्राजवळ इस्रायली सैन्याने केलेल्या गोळीबारात ५१ जणांचा मृत्यू झाला असून २०० जण जखमी झाले आहेत. इस्रायली सैन्याने खान युनुस शहरातल्या मदत केंद्रावर गोळीबार केला, असं गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेनं म्हटलं आहे. इस्रायली लष्कराने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.   इर...

June 17, 2025 2:33 PM June 17, 2025 2:33 PM

views 12

Iran-Israel War : भारतीयांच्या मदतीसाठी २४ तास सुरू नियंत्रण कक्षाची स्थापन

इराण आणि इस्रायलमधे सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी २४ तास सुरू असलेला एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तसंच, मदतीसाठी संपर्क क्रमांकही दिले आहेत. ज्या भारतीय नागरिकांना मदतीची आवश्यकता असेल त्यांनी १८००...

June 17, 2025 1:44 PM June 17, 2025 1:44 PM

views 11

अमेरिकन नागरिकांनी तात्काळ इराणमधून बाहेर पडण्याचे निर्देश

इस्राईल आणि इराण यांच्यातला संघर्ष वाढत असून दोन्ही देश एकमेकांच्या पायाभूत सुविधा केंद्र आणि रहिवासी वस्त्यांवर हल्ले करत असल्याने संघर्षाची तीव्रता वाढत आहे. अमेरिकेच्या नागरिकांनी तात्काळ इराणमधून बाहेर पडावं असं त्यांनी सांगितलं आहे.  दरम्यान, इराणनं इस्राइलबरोबरचा संघर्ष थांबवावा आणि अणु कार्यक...

June 17, 2025 1:40 PM June 17, 2025 1:40 PM

views 4

इस्राईल आणि इराण यांच्यातल्या संघर्षात वाढ

इस्राईल आणि इराण यांच्यातला संघर्ष वाढत असून दोन्ही देश एकमेकांच्या पायाभूत सुविधा केंद्र आणि रहिवासी वस्त्यांवर हल्ले करत असल्याने संघर्षाची तीव्रता वाढत आहे. इस्राइलनं इराणची राष्ट्रीय प्रसारण सेवा संस्था इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईराण ब्रॉडकास्टिंग, आयआरआयबीवर हल्ले केले. इस्राएलच्या पायाभूत सुविधा के...