आंतरराष्ट्रीय

June 21, 2025 2:39 PM June 21, 2025 2:39 PM

views 15

इस्राएलचा हल्ला सुरु असेपर्यंत भविष्यातल्या अणु कार्यक्रमाबद्दल चर्चा करणार नाही – इराण

इस्राएलचा हल्ला सुरु असेपर्यंत आपण भविष्यातल्या आपल्या अणु कार्यक्रमाबद्दल चर्चा करणार नसल्याचं नं म्हटलं आहे.    इराणच्या अणु कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यासाठी फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आणि युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काल जिनिव्हा मध्ये  इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतल्यानंत...

June 21, 2025 2:26 PM June 21, 2025 2:26 PM

views 6

योग दिनानिमित्त जगभरात विविध ठिकाणी योगसाधना कार्यक्रमांचं आयोजन

११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळपासून करण्यात आलं आहे. 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं महाराष्ट्रासह देशभरातल्या १०० पर्यटन स्थळांवर आणि ५० सांस्कृतिक स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं.   मुंबईजवळ कान्हेरी लेणी इथं ...

June 21, 2025 1:43 PM June 21, 2025 1:43 PM

views 18

देशोदेशी योगदिन साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिवस देशोदेशी विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. युकेमधे लंडन शहरातल्या महत्त्वाच्या स्थळांवर तसंच ऑक्सफोर्ड  केंब्रिज आणि साऊदम्टन विद्यापीठांमधे विविध कार्यक्षेत्रातल्या लोकांनी योगदिनानिमित्त कार्यक्रमात भाग घेतला.   आरोग्य, एकाग्रता आणि शाश्वतता या तत्त्वांचं महत्त्व पटवून...

June 21, 2025 7:58 PM June 21, 2025 7:58 PM

views 7

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विदेशात विविध कार्यक्रम

देशविदेशातही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन होतं आहे.  नेपाळमधल्या भारतीय दुतावासानं आज पोखरा इथल्या फेवा सरोवर परिसरात  योगसत्र आयोजित केलं होतं. या सत्रात शेकडो योगप्रेमी सहभागी झाले होते.    सौदी अरबमधला भारतीय दूतावासानं रियाध इथल्या प्रिन्स फैझल बिन फहाद क्रीडा संक...

June 19, 2025 8:16 PM June 19, 2025 8:16 PM

views 3

इराणची आण्विक आणि संहारक क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करण्याचं इस्राइलचं लक्ष

इराणची आण्विक आणि संहारक क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करण्याचं इस्राइलचं लक्ष असल्याचा इशारा इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे. देशाला केलेल्या संबोधनात त्यांनी हा इशारा दिला. तर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांना हटवणं हे इस्राइलचं मूळ उद्दिष्ट असल्याचं इस्राइलचे संर...

June 19, 2025 7:21 PM June 19, 2025 7:21 PM

views 25

QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत देशातल्या ५४ विद्यापीठांचा समावेश

QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत ५४ भारतीय शैक्षणिक संस्थांना स्थान मिळालं आहे. यात IIT मुंबई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे. देशपातळीवरील QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत IIT दिल्लीनं अव्वल स्थान मिळवलं आहे.    QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार ज...

June 19, 2025 3:37 PM June 19, 2025 3:37 PM

views 8

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सलग चौथ्यांदा व्याजदर ठेवले कायम

अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सलग चौथ्यांदा व्याजदर कायम ठेवले आहेत. सध्या हे दर सव्वा ४ ते साडे ४ टक्क्यांच्या दरम्यान आहेत.  अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग चांगला आहे. बेरोजगारीचा दर कमी आहे पण महागाई काहीशी वाढल्याचं फेडरल रिझर्व्हच्या ओपन मार्केट कमिटीनं म्हटलंय.

June 19, 2025 3:15 PM June 19, 2025 3:15 PM

views 20

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त भुसावळ रेल्वे स्थानकासमोर योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं २१ जून रोजी भुसावळ रेल्वे स्थानकासमोरच्या रेल्वे क्रीडांगणावर योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.   सकाळी सात वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव प...

June 19, 2025 1:31 PM June 19, 2025 1:31 PM

views 10

इस्राएल आणि इराणला युद्धबंदी लागू करण्याचं आवाहन- अँटोनियो गुटेरेस

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पुन्हा एकदा इस्राएल आणि इराण दरम्यानचा संघर्ष तात्काळ थांबवण्याचं आणि युद्धबंदी लागू करण्याचं आवाहन केलं आहे. इस्राएल-इराण दरम्यानच्या वाढत्या तणावाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे आणि या समस्येचं आंतरराष्ट्रीयीकरण करू नये, असंही आवाहन केलं आहे....

June 19, 2025 1:40 PM June 19, 2025 1:40 PM

views 6

इराण आणि इस्राईल यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र

  इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. इस्रायलनं इराणवर काल आणखी तीन टप्प्यांमध्ये हल्ले केले. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याचं इराणनं म्हटलं आहे. इस्रायलनं इराणच्या राष्ट्रीय पोलिसांचं मुख्यालयावर हल्ला केल्यानं अनेक जण जखमी झाले आहेत. तेहरानमधल्या रणगाडाविरोधी क्...