आंतरराष्ट्रीय

June 24, 2025 1:22 PM June 24, 2025 1:22 PM

views 6

इराण बरोबरच्या युद्धबंदीला इस्रायलची सहमती

इराण बरोबरच्या युद्धबंदीला अखेर इस्रायलने सहमती दिली आहे.  इराणने कतारमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर काही तासांतच अमेरिकेने ही घोषणा केली. मात्र आतापर्यंत इस्रायलने त्याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या धोक्याला आळा घालण...

June 24, 2025 12:56 PM June 24, 2025 12:56 PM

views 16

हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातला तात्पुरता आदेश जारी

अमेरिकेतल्या बोस्टन इथले जिल्हा न्यायाधीश ॲलिसन बरोज यांनी हार्वर्ड विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातला दुसरा तात्पुरता आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार परदेशी विद्यार्थ्यांना, यासंदर्भातला कायदेशीर खटला सुरू असेपर्यंत हार्वर्डमध्ये शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत प्रवास करण्याची परवा...

June 24, 2025 10:41 AM June 24, 2025 10:41 AM

views 16

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली चीनच्या परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांची भेट

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सध्या चीनच्या दौऱ्यावर असून काल त्यांनी बीजिंगमध्ये चिनचे परराष्ट्र व्यवहारमंत्री वांग यी यांची भेट घेतली. आशियायी प्रदेशामध्ये शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा एकत्रितपणे सामना करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. या बै...

June 24, 2025 9:34 AM June 24, 2025 9:34 AM

views 8

इराण – इस्त्रायलची युद्धबंदीसाठी सहमती झाल्याचा अमेरिकेचा दावा इराणनं फेटाळला

इराण आणि इस्रायलनं संपूर्ण युद्धबंदीबाबत सहमती दर्शविली असून, येत्या काही तासांत ती लागू होईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री केली. कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर काही वेळातच ही घोषणा करण्यात आली. युद्धबंदी टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल....

June 24, 2025 9:43 AM June 24, 2025 9:43 AM

views 3

इराणचा कतारमधील अल उदेद हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला

इराणनं कतारमधील अल उदेद हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. हा अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वांत मोठा लष्करी तळ आहे. इराकमधील ऐन अल-असद तळावरदेखील इराणनं हल्ला केल्याचं वृत्त आहे.   कतारमधील अमेरिकेचा हवाईतळ सावधगिरीचा उपाय म्हणून आधीच रिकामा करण्यात आला होता आणि त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालीं...

June 24, 2025 9:49 AM June 24, 2025 9:49 AM

views 4

तेलाच्या किमतींमध्ये ५ वर्षांतील सर्वांत मोठी घसरण

कतारमधील अल उदेद अमेरिकन हवाई तळावर इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर तेलाच्या किमतींमध्ये पाच वर्षांतील सर्वांत मोठी एका दिवसातील घसरण नोंदवली गेली. तेलाच्या किमती प्रति बॅरल पाच डॉलर्सने घसरल्या. ऊर्जा पायाभूत सुविधांना थेट धोका नसल्यामुळे तेल पुरवठा खंडित होण्याची शक्यता कमी असल्याची खात...

June 23, 2025 8:34 PM June 23, 2025 8:34 PM

views 15

इराणमध्ये सत्तांतराची माजी युवराज रेझा पहलवी यांची मागणी

इराणचे माजी युवराज रेझा पहलवी यांनी सत्तांतराची मागणी केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी आणि इतर इराणमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा त्यांनी केला. खोमेनी सत्तेत आल्यापासून पहलवी दुसऱ्या देशात आश्रयाला आहेत. सत्ता सोडली तर कायदेशीर मार्गाने, निष्पक्षरित्या तुमच्याविरोधात...

June 23, 2025 7:23 PM June 23, 2025 7:23 PM

views 1

इराणकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्र रोखल्यानंतर लष्करानं इराणवर हवाई हल्ले केल्याचा इस्रायलचा दावा

इराणकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्र रोखल्यानंतर लष्करानं इराणवर हवाई हल्ले केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. या हवाई हल्ल्यांनी इराणच्या केरमानशाह प्रांतातल्या लष्करी छावण्यांना लक्ष्य केलं असून क्षेपणास्त्र प्रक्षेपण आणि साठवण सुविधांवर हल्ला केला असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. इराणनं देखील क्षेपण...

June 23, 2025 3:02 PM June 23, 2025 3:02 PM

views 6

मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये हवाई हल्ला सायरन सक्रिय

इराणकडून क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका असल्यानं इस्रायलच्या लष्करानं मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये हवाई हल्ला सायरन सक्रिय केले आहेत. जेरुसलेमच्या आकाशात आज काही क्षेपणास्त्र दिसल्याचं एका खाजगी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.   गेल्या दहा दिवसांत, मध्य इस्रायलमध्ये मोठं नुकसान झाले आहे, उत्तरेकडील बंदर...

June 23, 2025 2:47 PM June 23, 2025 2:47 PM

views 6

तेल वाहतूकीसाठी वापरांत येणारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर

इराण आणि इस्रायलमध्ये अद्याप संघर्ष सुरु आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ला केल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवर हल्ले सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. इस्रायलनं मोठी चूक केली असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.   इराणच्या संसदेनं फोर्डो, ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.