आंतरराष्ट्रीय

July 2, 2025 1:52 PM July 2, 2025 1:52 PM

views 10

क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पहलगाम हल्ल्याचा निषेध

वॉशिंग्टन डीसी मधे झालेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर दिलेल्या संयुक्त निवेदनात २२ एप्रिलला जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. त्यासोबतचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार आणि संबंधित सुर...

June 30, 2025 2:34 PM June 30, 2025 2:34 PM

views 9

युरोपात उष्णतेची लाट

युरोपात सध्या उष्णतेची लाट आली असून ठिकठिकाणी तापमापकातला पारा नवनवे उच्चांक गाठत आहे. दक्षिण स्पेनमधे पाऱ्याने ४६ अंशांची कमाल पातळी गाठली आहे. पोर्तुगाल, इटली आणि क्रोएशियात ठिकठिकाणी उष्णतेचे रेड अलर्ट देण्यात आले आहेत. युरोपात हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण जून महिना ठरण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त कर...

June 28, 2025 8:19 PM June 28, 2025 8:19 PM

views 6

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्याशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला

आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात असणारे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला.  तू भारतापासून खूप दूर असलास तरी भारतीयांच्या जवळ, त्यांच्या हृदयात आहेस. तुझ्या प्रवासानं नव्या युगाचा शुभारंभ केला आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी शुभांशु यांचं कौत...

June 27, 2025 2:06 PM June 27, 2025 2:06 PM

views 23

भारत आणि चीनमधले मतभेद कमी करून सीमावाद सोडवण्यासाठी उपाय शोधण्यावर भारताचा भर असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि चीन दरम्यान २०२०मध्ये झालेल्या सीमावादानंतर दोन्ही देशांत पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भारतानं कायमच भर दिल्याचं राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षणमंत्री ॲडमिरल डोंग जुन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीत सांगितलं. चीनमध्ये सुरू असलेल्या संरक्षणमंत्र्यां...

June 27, 2025 1:40 PM June 27, 2025 1:40 PM

views 15

ईराणच्या तीन मुख्य अण्वस्त्र तळांचं मोठं नुकसान झाल्याचा इस्रायलच्या IDF सेनेकडून दावा

ईराणविरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन रायझिंग लायनमध्ये त्यांच्या तीन मुख्य अण्वस्त्र तळांचं मोठं नुकसान झाल्याचा दावा इस्रायलच्या IDF या सशस्त्र सेनेनं केला आहे. गेल्या १२ दिवसांपासून हे ऑपरेशन सुरू असून ईराणमधील आण्विक आणि मिसाईल नष्ट करणं हे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचं IDF नं सांगितलं. ईराणमध्ये मिसाईल ...

June 27, 2025 1:37 PM June 27, 2025 1:37 PM

views 21

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाने एक गुप्तचर अहवाल उघड केल्याचा आरोप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाने एक गुप्तचर अहवाल उघड केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणच्या अण्वस्त्र सुविधा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, या ट्रम्प प्रशासनाच्या दाव्याचं या अहवालात खंडन करण्यात आलं आहे. अमेरिकन संरक्षण गुप्तचर संस्थेचा अहवालानुसार ...

June 27, 2025 11:04 AM June 27, 2025 11:04 AM

views 12

संस्कृत भाषा ही जगाचं वैभव असून या भाषेचा तसंच साहित्य आणि संस्कृती यांचा दक्षिण आशियावर मोठा प्रभाव आहे-नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल

संस्कृत भाषा ही जगाचं वैभव असून या भाषेचा तसंच साहित्य आणि संस्कृती यांचा दक्षिण आशियावर मोठा प्रभाव आहे, असं नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी म्हटलं आहे. काठमांडू इथं कालपासून आयोजित करण्यात आलेल्या 19 व्या जागतिक संस्कृत परिषदेत राष्ट्रपती पौडेल बोलत होते. पाच दिवस चालणाऱ्या या 19 व्या जागत...

June 27, 2025 10:59 AM June 27, 2025 10:59 AM

views 7

शांघाय सहकार्य संघटनेच्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला भारताचा नकार

चीनच्या किंगदाओ इथं झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करायला नकार दिला आहे. घोषणापत्रात सीमापार दहशतवादी कारवायांचा उल्लेख नसल्यानं भारतानं नाराजी व्यक्त करत स्वाक्षरी करण्यास नकार दिला. दहशतवाद, कट्टरतावाद आणि अतिरेकी कारवाया हे प...

June 24, 2025 8:00 PM June 24, 2025 8:00 PM

views 3

युद्धबंदीनंतर इराणनं क्षेपणास्त्रं डागल्याचा इस्रायलच्या संरक्षण दलांचा दावा, इराणचा इन्कार

इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी जाहीर झाली असूनही इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रं डागल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलांनी केला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तर, इराणच्या सशस्त्र दलांनी इस्रायलचा हा दावा फेटाळून लावला आहे.  &nbsp...

June 24, 2025 7:46 PM June 24, 2025 7:46 PM

views 5

इराण आणि इस्रायलमधे झालेल्या शस्त्रसंधीचं भारताकडून स्वागत

इराण आणि इस्रायलमधे झालेल्या शस्त्रसंधीचं भारताने स्वागत केलं आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाला चर्चेशिवाय पर्याय नाही असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या  देशांनी शांतता आणि स्थैर्यासाठी प्रयत्न करावेत, यात भारत आपली भूमिका निभावण्यासाठी तयार आहे, असं ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.