आंतरराष्ट्रीय

July 16, 2025 11:10 AM July 16, 2025 11:10 AM

views 3

इराणमध्ये भारतीय नागरीकांना अनावश्यक प्रवास टाळण्याची सूचना

इराणमध्ये भारतीय नागरीकांना अनावश्यक प्रवास टाळण्याची सूचना भारतीय दूतावासानं दिली आहे. इराणममधून भारतात परत येण्याची इच्छा असलेल्या भारतीय नागरीकांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या व्यावसायिक विमान आणि फेरीच्या पर्यायांचा लाभ घेता येईल असं दूतावासानं म्हटलं आहे.

July 16, 2025 11:05 AM July 16, 2025 11:05 AM

views 7

गाझा पट्टीमध्ये मागच्या दोन दिवसात 90 हून अधिक लोक मृत्युमुखी

इस्रायली हवाई हल्ल्यात गाझा पट्टीमध्ये मागच्या दोन दिवसात 90 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 278 लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.    सोमवारच्या एका हल्ल्यात एकाच कुटुंबातील 19 जण मरण पावले, असं एका रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी स...

July 15, 2025 1:05 PM July 15, 2025 1:05 PM

views 16

रशियातून इंधन, गॅस आणि युरेनियम आयात करणाऱ्या देशांवर 100% वाढीव आयातशुल्क लादण्याचा ट्रंप यांचा इशारा

जे देश रशियातून इंधन, गॅस आणि युरेनियम आयात करतात त्यांच्यावर शंभर टक्के वाढीव आयातशुल्क लादण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. रशिया युक्रेनबरोबरचं युद्ध संपवण्यात अपयशी ठरत असल्यानं आपण नाखूश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   नाटोचे सरचिटणीस मार्क रुट्टे यांनी काल व्हाईट...

July 15, 2025 9:52 AM July 15, 2025 9:52 AM

views 5

टोरंटोमध्ये रथ यात्रेदरम्यान झालेल्या विघातक कृत्याचा भारताकडून तीव्र निषेध

कॅनडामधल्या टोरंटोमध्ये रथ यात्रेदरम्यान झालेल्या विघातक कृत्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या कृत्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करण्याची विनंती भारतानं कॅनडाच्या अधिकाऱ्यांना केली आहे.   या रथ यात्रेत झालेल्या विघातक कृत्यांच्या अहवालांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती परराष्ट्र ...

July 14, 2025 2:30 PM July 14, 2025 2:30 PM

views 10

आंध्र प्रदेश: अन्नमय्या जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातल्या अन्नमय्या जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. राजमपेटहून आंबे घेऊन जाणारा एक ट्रक रेडीपल्ली तलावाच्या कडेला उलटल्यानं ही दुर्घटना घडली.   जखमींना नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशचे राज्यपाल एस. अ...

July 14, 2025 1:21 PM July 14, 2025 1:21 PM

views 9

अमेरिका युक्रेनला ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रं देणार

अमेरिका लवकरच युक्रेनला ‘पॅट्रियट’ हवाई संरक्षण क्षेपणास्त्रं देणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.युक्रेनवर रशियाकडून सातत्यानं हवाई हल्ले होत आहेत. युक्रेनला हवाई संरक्षणाची अत्यंत गरज असून त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ही क्षेपणास्त्र  दिली जात असल्याच...

July 14, 2025 12:43 PM July 14, 2025 12:43 PM

views 7

नायजेरियाचे माजी राष्ट्रपती मुहम्मदु बुहारी यांच्या निधन

नायजेरियाचे माजी राष्ट्रपती मुहम्मदु बुहारी यांच्या निधनाबद्दल  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. बुहारी दोन्ही देशांमधील मैत्री दृढ राखण्यासाठी ते वचनबद्ध होते, असं सांगत बुहारी यांच्याशी झालेल्या भेटी, त्यांच्याशी झालेल्या चर्चांच्या आठवणींना प्रधानमंत्र्यांनी उजाळा दिला आहे. ब...

July 14, 2025 9:39 AM July 14, 2025 9:39 AM

views 6

आठ खलिस्तानी दहशतवाद्यांना अमेरिकेत FBI कडून अटक

अमेरिकेत, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशननं मोठी कारवाई करत देशभरातून आठ खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये पंजाबमधील पवित्तर सिंग बटाला हा बंदी घातलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित दहशतवाद्याचाही समावेश आहे.   या कारवाई दरम्यान एफबीआयनं बंदुका, दारूगोळा आणि रोख रक्कम देखील जप्त...

July 11, 2025 3:15 PM July 11, 2025 3:15 PM

views 8

अमेरिकेत बेकायदेशीर नागरिकत्वाचा अधिकार न देण्याचा ट्रंप यांचा आदेश न्यूहँपशायरच्या न्यायाधीशांनी रोखून धरला

अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरित आणि परदेशी आगंतुक यांनी जन्म दिलेल्या बालकांना नागरिकत्वाचा अधिकार न देण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा आदेश न्यूहँपशायरच्या एका न्यायाधीशांनी रोखून धरला आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार अमेरिकेत जन्मलेल्या सर्व बाळांना नागरिकत्वाची हमी दिलेली आहे.   परंतु...

July 11, 2025 11:18 AM July 11, 2025 11:18 AM

views 6

जपानने अमेरिकेवरील अवलंबित्व संपवावे – शिगेरू इशिबा

येत्या तीन आठवड्यात अमेरिकेकडून शुल्क आकारण्याच्या भीतीमुळे जपानने सुरक्षा, अन्न आणि ऊर्जा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अमेरिकेवरील अवलंबित्व संपवावे असे जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांनी म्हटले आहे.    अमेरिकेच्या शुल्क धोरणाचे अनुसरण करण्याऐवजी जपानने सुरक्षा, ऊर्जा आणि अन्न क्ष...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.