July 25, 2025 8:45 PM July 25, 2025 8:45 PM
9
मालदिव आणि भारत यांच्यात ४ सामंजस्य करार आणि इतर तीन करार
भारत आणि मालदीव हे देश फक्त शेजारी नाहीत, तर सहप्रवासी आहेत. मालदीवचा विकास आणि समृद्धीसाठी भारत प्रत्येक पावलावर साथ देईल, अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिली. मालदीव दौऱ्याच्या पहिल्या दिवशी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्यासोबत त्यांनी वार्ताहरांना संबोधित केलं. भारताच्या मद...