आंतरराष्ट्रीय

August 9, 2025 2:49 PM August 9, 2025 2:49 PM

views 13

तापमान वाढीचे गंभीर परिणाम जगभरातल्या लोकांच्या आरोग्यावर होत असल्याचा WMO चा इशारा

जगभरातल्या लाखो लोकांच्या आरोग्यावर तापमान वाढीचे गंभीर परिणाम होत असल्याचा इशारा WMO, अर्थात जागतिक हवामान संघटनेनं दिला आहे. जगातल्या अनेक प्रदेशांमध्ये वारंवार उष्णतेची लाट येत असून, यंदाच्या वर्षी समुद्राच्या पृष्ठभागावर देखील आतापर्यंतचं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च तापमान नोंदवलं गेल्याचं  WMO ...

August 9, 2025 1:16 PM August 9, 2025 1:16 PM

views 7

गाझा शहर ताब्यात घेण्याच्या आक्रमक योजनांदरम्यान जर्मनीची इस्रायलला लष्करी निर्यात स्थगित

इस्रायलच्या सुरक्षा विषयक मंत्रिमंडळाने गाझा शहर ताब्यात घेण्याच्या योजनेला मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर, जर्मनीने इस्रायलला होणारी सर्व लष्करी सामग्रीची निर्यात स्थगित केली आहे.  जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्झ यांनी काल हा निर्णय जाहीर केला. सध्याच्या  परिस्थितीत, जर्मन सरकार पुढली सूचना मिळेपर्य...

August 9, 2025 1:05 PM August 9, 2025 1:05 PM

views 7

इस्रायलचा हेतू गाजापट्टीवर ताबा मिळवणं नसून गाजाला हमासपासून मुक्त करण्याचा आहे-नेतान्याहू

इस्रायलचा हेतू गाजापट्टीवर ताबा मिळवणं हा नसून गाजाला हमासपासून मुक्त करण्याचं असल्याचं इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. गाजापट्टीत शांततापूर्ण प्रशासनाची स्थापना केली जाईल, असं नेतन्याहू आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं. इस्रायल गाजापट्टीवर ताबा मिळवेल, असं नेतन्...

August 8, 2025 1:41 PM August 8, 2025 1:41 PM

views 4

गाझा शहराचा ताबा घेण्याच्या नेतान्याहूंच्या प्रस्तावाला इस्राइलच्या संरक्षण मंत्रिमंडळाची मंजुरी

इस्राएलच्या संरक्षण मंत्रालयाने गाझा शहराचा ताबा घेण्याचा प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. युद्ध थांबवण्यासाठी ५ कलमी कार्यक्रम या प्रस्तावात मांडला आहे. हमासचं पूर्ण निरस्त्रीकरण, गाझातलं सैन्य बाद करणं, सर्व ओलिसांची सुटका, गाझावर इस्राएलचं संपूर्ण लष्करी नियंत्रण, ...

August 7, 2025 7:28 PM August 7, 2025 7:28 PM

views 10

थायलंड आणि कंबोडिया देशांची युद्धबंदी जाहीर

थायलंड आणि कंबोडिया या देशांनी युद्धबंदी जाहीर केली आहे. मलेशियात क्वालालंपूर इथे झालेल्या बैठकीत दोन्ही देशांनी युद्धबंदीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. तसंच, दोन्ही बाजूंनी शांतता राखण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली. या बैठकीत दोन्ही देशांनी कैद केलेल्या सैनिकांना माणुसकीने वागवण्यावर तसंच द्...

August 7, 2025 7:02 PM August 7, 2025 7:02 PM

views 11

इजिप्तचा इस्रायलकडून नैसर्गिक वायु आयात करण्यासाठी ३५ अब्ज डॉलर्सचा करार

आखाती देशांमध्ये सुुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इजिप्तनं इस्रायलकडून नैसर्गिक वायु आयात करण्यासाठी ३५ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे.  इस्रायलच्या इतिहासातला हा सर्वात मोठा आयातकरार आहे. इस्रायलच्या न्यूमेड एनर्जी कंनपीबरोबर हा करार करण्यात आला असून त्या द्वारे इजिप्त २०४० पर्यंत १३० अब्ज क्युब...

August 7, 2025 6:22 PM August 7, 2025 6:22 PM

views 14

अमेरिकेचं सुमारे ७० देशांकडून आयात मालावर १० ते ५० टक्के वाढीव शुल्क लागू

अमेरिकेनं आजपासून सुमारे ७० देशांकडून आयात मालावर १० ते ५० टक्के वाढीव शुल्क लागू केलं आहे. अमेरिकेच्या दृष्टीनं अनुचित व्यापारप्रथांना विरोध करण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी हे पाऊल उचललं आहे. त्यात युरोपीय संघातले देश, जपान आणि दक्षिण कोरियावर १५ टक्के तर ब्राझिलच्या काही उत्पादनांवर ५० टक्क...

August 7, 2025 1:30 PM August 7, 2025 1:30 PM

views 13

म्यानमांचे कार्यकारी अध्यक्ष यू मिंट स्वे यांचं निधन

म्यानमांचे कार्यकारी अध्यक्ष यू मिंट स्वे यांचं आज सकाळी राजधानी ने पि ताव इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आजारपणामुळेच ते गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून रजेवर होते. मार्च २०१६मध्ये यू मिंट स्वे यांनी म्यानमाचे उप...

August 6, 2025 9:11 PM August 6, 2025 9:11 PM

views 4

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर आणखी २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय

रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवल्यानं अमेरिकन भारतावर अतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादलं आहे. यासंदर्भातल्या आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्वाक्षरी केली. गेल्याच आठवड्यात त्यांनी विद्यमान करांच्या व्यतिरीक्त २५ टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा निर्णय उद्...

August 6, 2025 9:10 PM August 6, 2025 9:10 PM

views 1

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशिया दौऱ्यावर

भारत-रशिया संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या पूर्वनियोजित भेटीत भारत आणि रशिया यांच्यातल्या सहकार्यावर भर होता.    दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी आज क्रेमलिन इथं अमेरिकेच्य...