आंतरराष्ट्रीय

August 18, 2025 1:39 PM August 18, 2025 1:39 PM

views 7

युक्रेन-रशिया युद्धाच्या निराकरणासाठी व्होलोडिमिर झेलेन्स्की आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आज युरोपमधल्या काही नेत्यांसह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. रशियाच्या ताब्यात असलेल्या काही भागांवरचा दावा सोडावा, यासाठी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर दबाव वाढवला आहे.   झेलेन्स्की यांची इच्छा असेल, तर ते रशियाविरुद्धचं युद्ध ...

August 16, 2025 8:17 PM August 16, 2025 8:17 PM

views 4

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चो ह्युन यांच्यासोबत नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये व्यापार, उत्पादन, सागरी क्षेत्र, लोकांमध्ये होणारा संवाद या क्षेत्रात द्विपक्षीय सह   कार्य वाढवण्याबाबत फलदायी चर्चा झाल्याचं जयशंकर य...

August 16, 2025 11:29 AM August 16, 2025 11:29 AM

views 7

श्रीलंकेच्या नौदलाची आणि भारतीय नौदलाच्या जहाजांची संयुक्त सरावाला सुरुवात

श्रीलंकेच्या नौदलाची आणि भारतीय नौदलाची जहाजे आयएनएस राणा आणि आयएनएस ज्योती यांच्या संयुक्त सरावाला कालपासून श्रीलंकेत सुरुवात झाली आहे. येत्या २५ ऑगस्टपर्यंत हा सराव सुरु राहणार आहे. अशा प्रकारच्या सरावामुळे गेल्या दोन दशकांपासून दोन्ही राष्ट्रांमधील सागरी सहकार्य मजबूत होऊन परस्पर कार्यक्षमता, साग...

August 16, 2025 11:34 AM August 16, 2025 11:34 AM

views 45

पुतीन आणि ट्रम्प यांच्यातील महत्त्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपन्न

रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलास्कामध्ये महत्त्वाची शिखर परिषद कोणत्याही कराराविना संपली. अलास्कातील लष्करी तळावर जवळपास तीन तास झालेल्या चर्चेला मोठी प्रगती असं संबोधलं गेलं असलं तरीही या बैठकीत, युक्रेन रशिया संघर्षासंदर्भात तोडगा निघण्याच...

August 13, 2025 2:36 PM August 13, 2025 2:36 PM

views 7

ग्रीसमध्ये वनक्षेत्रात लागत असलेल्या वणव्यांमुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत

ग्रीसमध्ये वनक्षेत्रात लागत असलेल्या वणव्यांमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वणव्यांंमुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तर घरं, शेती आणि औद्योगिक सुविधांचं नुकसान होत आहे.     ग्रीस मधे गेल्या २४ तासांत ८२ वणवे लागले असून त्यापैकी २३ वणवे अद्याप सक्रिय आहेत. जोरदार वाऱ्यांमुळे आग आणखी पस...

August 13, 2025 2:21 PM August 13, 2025 2:21 PM

views 6

पोडुल चक्रीवादळ आज दुपारपर्यंत ताईतुंग शहराला धडकण्याची शक्यता

तैवानमध्ये पोडुल चक्रीवादळ धडकण्यापूर्वी हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पोडुल चक्रीवादळ आग्नेय दिशेकडे सरकत असून ते आज दुपारपर्यंत ताईतुंग शहराला धडकण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तैवानमध्ये नऊ शहरांमध्ये आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसंच अनेक देशांतर्गत उड्...

August 13, 2025 2:19 PM August 13, 2025 2:19 PM

views 8

ओलिसांविषयी तोडगा काढण्यासाठी हमासचं शिष्टमंडळ कैरो इथं पोहोचलं

गाझापट्टीत युद्ध थांबवण्यासाठी आणि ओलिसांविषयी तोडगा काढण्यासाठी इजिप्तच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी हमासचं शिष्टमंडळ खलील अल हया यांच्या नेतृत्वाखाली काल कैरो इथं पोहोचलं. साठ दिवसांच्या प्रस्तावित युद्धविरामाची अमलबजावणी करणं हा या वाटाघाटीचा हेतू आहे.   इजिप्तच्या मध्यस्थीने...

August 12, 2025 1:37 PM August 12, 2025 1:37 PM

views 3

इस्रायलने गाझापट्टीत ६ पत्रकारांना मारल्याचा संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क कार्यालयाकडून निषेध

इस्रायलने गाझापट्टीत हल्ला करून सहा पत्रकारांना मारल्याचा संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क कार्यालयानं निषेध केला आहे. या हत्येची निःपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी व्हावी असं संयुक्त राष्ट्राचे महासचिव अंतोनियो गुटेरस यांनी म्हटल्याचं संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टिफन दुजारीक यांनी सांगितलं. मारल्या गे...

August 11, 2025 2:47 PM August 11, 2025 2:47 PM

views 5

युक्रेनमधल्या युद्धविरामाबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष आणि रशियाचे अध्यक्ष १५ तारखेला भेटणार

अमेरिका आणि रशिया यांच्यात होणाऱ्या संभाव्य युद्धविराम करार चर्चेमध्ये युक्रेन आणि युरोपीय महासंघाचाही सहभाग असला पाहिजे, असं महासंघाचे परराष्ट्रविभाग प्रमुख काजा कल्लास यांनी म्हटलं आहे. यूरोपीय महासंघातल्या परराष्ट्र मंत्र्यांची ऑनलाईन बैठक आज झाली असून त्यात पुढच्या उपाययोजनांवर चर्चा झाल्याचंही ...

August 10, 2025 2:39 PM August 10, 2025 2:39 PM

views 4

भारताला हवाई क्षेत्र वापरायला बंदी घातल्यापासून पाकिस्तानचं नुकसान

पाकिस्ताननं भारताला त्यांचं हवाई क्षेत्र वापरायला बंदी घातल्यापासून पाकिस्तानचं १२७ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेम्ब्लीमध्ये गेल्या आठवड्यात ही माहिती देण्यात आली. पाकिस्ताननं २४ एप्रिल पासून त्यांचं हवाई क्षेत्र वापरायला भारताला प्रतिबंध केला आहे. भारतानं देखील अशाच प्र...