आंतरराष्ट्रीय

September 9, 2025 9:34 AM September 9, 2025 9:34 AM

views 4

नेपाळमधे मोर्चावरच्या गोळीबारात १९ ठार, ३४० हून जास्त जखमी

नेपाळमध्ये प्रमुख समाज माध्यम मंचांवर बंदी घातल्याच्या सरकारच्या निर्णया  विरोधात तरुणांनी केलेल्या निदर्शनांना काल हिंसक वळण लागलं; यात 19 जणांचा मृत्यू झाला तर 300 हून अधिक जखमी झाले. त्यानंतर नेपाळ सरकारने काही समाज माध्यमांवर बंदी घालण्याचा आपला यापूर्वीचा निर्णय मागे घेतला आहे.   मंत्रिमंड...

September 8, 2025 3:06 PM September 8, 2025 3:06 PM

views 15

रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष लवकरच संपेल- डोनाल्ड ट्रम्प

रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष लवकरच संपेल, असा विश्वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी आपण याबाबत चर्चा करणार असून युरोपीय देशांचे नेतेही यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी अमेरिकेला येणार असल्याची माहिती ट्रम्प यांनी वार्ताहरांश...

September 7, 2025 8:10 PM September 7, 2025 8:10 PM

views 15

जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांचा राजीनामा

जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांनी आज राजीनामा दिला. इशिबा यांच्या नेतृत्वातल्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या आघाडी सरकारला निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागल्यानं तिथल्या संसदीय सभागृहात त्यांनी बहुमत गमावलं होतं. गेल्या १५ वर्षांमध्ये ‘एलडीपी’ या पक्षाला पहिल्यांदाच पराभवाला सामोरं जावं ...

September 7, 2025 3:39 PM September 7, 2025 3:39 PM

views 25

जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांचा राजीनामा द्यायचा निर्णय

जपानमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या ‘एलडीपी’, अर्थात,  ‘लिबरल डेमोक्रेटिक पार्टी’मध्ये पडणारी संभाव्य फूट टाळण्याकरता जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात इशिबा यांच्या एलडीपी प्रणित आघाडी सरकारनं तिथल्या वरिष्ठ सभागृहात बहुमत गमावल्यानंतर आता जपानचं ...

September 7, 2025 11:30 AM September 7, 2025 11:30 AM

views 34

पश्चिम राजस्थान गुजरातमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा लाल बावटा

पश्चिम राजस्थान गुजरातमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह लाल बावटा हवामान विभागानं जारी केला आहे. वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्व राजस्थान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा होण्याची शक्यता आहे. उर्वरीत देशातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्...

September 6, 2025 8:16 PM September 6, 2025 8:16 PM

views 22

भारत आणि अमेरिका संबंधांबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत

भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी आज समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यां...

September 4, 2025 8:27 PM September 4, 2025 8:27 PM

views 21

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्याबरोबर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  आज सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्या  बरोबर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. यावेळी परस्पर सहकार्यांच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली.  दोन्ही देशातल्या समान  प्राधान्यांचे विषयही चर्चेत होते. आज सकाळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस. जयशंकर यांनी सिंगापूरचे प...

September 4, 2025 8:20 PM September 4, 2025 8:20 PM

views 9

जेएनपीटीच्या टर्मिनल-टू चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांनी आज जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या टर्मिनल २ चं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घघाटन केलं. यावेळी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोेवाल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बंदरे व नौवहन चे राज्यमंत्री शांतनू...

August 29, 2025 11:18 AM August 29, 2025 11:18 AM

views 2

इस्रायलचे राजधानी साना इथं हवाई हल्ले

इस्रायलनं येमेनची राजधानी साना इथं काल हवाई हल्ले केले. साना शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागात हे हल्ले झाले. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी या हल्ल्यांना दुजोरा दिला असून हे हवाई हल्ले हुथी नेत्यांना लक्ष्य करून करण्यात आल्याचं इस्रायलच्या सरकारी माध्यमांनी सांगितलं आहे.   इस्रायली...

August 29, 2025 10:59 AM August 29, 2025 10:59 AM

views 22

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांनंतर मृतांची संख्या 23वर

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांनंतर कीवमधील मृतांची संख्या 23वर पोहोचली असून किमान 48 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांमुळे कीवमधील युरोपियन युनियन मिशन आणि ब्रिटिश कौन्सिल मुख्यालयासह सात जिल्ह्यांमधील अनेक इमारतींचं नुकसान झालं आहे. बचाव पथकं, मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेत असून मृतां...